३. रघुनाथ धोंडे कर्वे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८८२-१९५३)

(जन्म : १८८२ - मृत्यू : १९५३)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
500

रघुनाथ धोंडे कर्वे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (१८८२-१९५३)

रघुनाथ धोंडे कर्वे

जन्म : १४ जानेवारी १८८२

मृत्यू : १४ ऑक्टोबर १९५३

जन्म ठिकाण : मुरुड (रत्नागिरी)

वडिल : धोंडो केशव कर्वे

आई : राधाबाई धोंडो कर्वे

पत्नी : गंगू गोडे (मालतीबाई कर्वे) मृत्यू १९४४

(गंगू गोडेंनी आण्णसाहेब कर्वे यांच्या आश्रमात शिक्षण घेतले.)

रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती.

अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले.

गंगू गोडे

शिक्षण : बी. ए. गणित (पुणे)

समान नागरी कायद्याचे पुरस्कर्ते होते.

समागम स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते

  • कामस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
  • लैंगिक संबंधाबाबत कर्वे उदारमतवादी पुरस्कर्ते होते.
  • धर्मविरोधी होते, नास्तिक होते.
  • बुद्धवादी विचारांचे होते.
  • संततीनियमन शब्द – शोधला
  • ग्रंथ :

१) संतती नियमन  २) तेरा गोष्टी ३) न्यायाचा शोध

पुस्तके :

  • १९२१ संतती नियमनाचे सल्ला देण्याचे केंद्र सुरु केले.
  • १९२३ संततीनियमन मराठी पुस्तक लिहिले.
  • १९२७ गुप्तरोगापासून बचाव संबंधीत पुस्तक लिहिले.
  • १९३२ आधुनिक कामशास्त्र.
  • १९३५ त्वचेची निगा
  • १९३८ आधुनिक आहारशास्त्र

नियतकालिक :

  • १५ जुलै १९२७ सजाजस्वास्थ मासिक पहिला अंक प्रकाशित.
  • रघुनाथ कर्वे यांनी मुंबईत एल्फिस्टन कॉलेज व विल्सन कॉलेज येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.
  • स्पष्टवक्तेपणा आणि संततीनियमनामुळे नोकरी गमावली.
  • राईट एजन्सी भारतातील पहिले कुटूंब कल्याण केंद्र.
  • हिंदू धर्मातील चालीरितीला विरोध होता.
  • स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा मान्य नव्हत्या.
  • डॉ. य. दि. फडके यांनी र. धो. कर्वे नावाचे पुस्तक लिहिले.
  • रघुनाथ कर्वे हे स्त्रिला एक भोगवस्तू म्हणून पाहतात अशी डॅ. य. दि. फडके यांनी टिका केली.
  • समागम, स्वातंत्र्य, कामशास्त्र, स्त्रीमुक्ती इ. विषयांवर लेखन केले.
  • १९५७ पंडित नेहरू संततीनियमनाच्या बाजूने प्रथम बोलले.
  • मालतीबाई कर्वे यांनी पूर्णपणे सहकार्य केले.
  • संततीनियमनाची साधने जर्मनीहून खरेदी करत असत. त्यासाठी समाजस्वास्थ्य मासिकाद्वारे संपूर्ण माहिती देत असत व साहित्य खरेदी करत असे.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम