[AIATSL] एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड – १६८जागासाठी भरती Latest

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
177

   AIATSL एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण १६८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १६, २५, २६, २७, २९ आणि ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

एकूण जागा : १६८ जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील:  उप टर्मिनल व्यवस्थापकड्यूटी मॅनेजर, ड्यूटी ऑफिसर, मॅनेजर फायनान्स, ऑफिसर-अकाऊंट्स, ऑफिसर-एचआर / आयआर, ऑफिसर-आयआर / लीगल, जूनियर कार्यकारी एचआर आणि प्रशासन, ज्युनिअर कार्यकारी, व्यवस्थापक कॉस्टिंग

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC: ₹500/-|| SC/ST/ExSM: फी नाही

निवड प्रक्रिया :  मुलाखत

थेट मुलाखत (मुंबई) : 16 & 25 नोव्हेंबर 2019  (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण (मुंबई):  Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5,Sahar, Andheri-E, Mumbai-400099 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 168 Posts 

Advertisement No.:

Name of the Post & Details: Deputy Terminal Manager , Duty Manager, Duty Officer, Manager Finance, Officer-Accounts, Officer-HR / IR, Officer-IR / Legal, Junior Executive HR and Administration, Junior Executive, Manager Costing

Educational Qualification:  as per requirement of the post (See original Notification.)

Age Limit:  as per requirement of the post (See original Notification.)

Job Location:  All India 

Fee : General/OBC: ₹500/-|| SC/ST/ExSM: No Fee 

Selection Process Of AIATSL :  Interview

Date of Interview (Mumbai): 16 & 25 November 2019  (09:00 AM to 12:00 PM)

Venue of Interview (Mumbai): Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5,Sahar, Andheri-E, Mumbai-400099

 

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :[AIATSL] एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड - १६८जागासाठी भरती Latest

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम