लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

( जन्म : १८८०- मृत्यू : १९६८)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,674

लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

 

  • बापूजींचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 29 ऑगस्ट 1880 रोजी झाला.
  • त्यांचे आजोबा हे विद्वान संस्कृत पंडित होते.
  • लहानपणापासूनच संस्कृतचे संस्कार अणे यांच्यावर झाले.
  • तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.

लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

  • १९०२ साली नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी. ए.
  • १९०७ साली कलकत्ता विद्यापीठातून एल. एल. बी. पदवी
  • १९४८ ते १९५२ या काळात बिहारचे राज्याचे राज्यपाल होते.
  • १९६२ आणि १९६७ ते अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकामध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
  • लो. टिळकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
  • टिळक त्यांचे आदर्श होते. अणे यांनी टिळकांचे चरित्र संस्कृतमधून ‘श्रीतिलकयशोर्णव’ या पुस्तकातून ओवीबद्ध केले.
  • यासाठी त्यांना साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले होते.
  • अगदी अलीकडील 20 व्या शतकातील ते एकमेव संस्कृतमध्ये रचले गेलेले चरित्र असावे.
  • लोक अणे यांना ‘विदर्भाचे लोकनायक’ असे संबोधू लागले.

 

  • श्रीतिलकयशोर्णव या बापुजीनी रचलेल्या काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार
  • भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले.
  • बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहीशी संबंधित आहेत.
  • बापूजी अणे अन् पिवळे दोण आणे असे सत्याग्रहाच्या वेळी म्हणत असत.
  • लोकजागृती करणारे लेख लोकमत आणि यवतमाळच्या हरिकिशोर साप्ताहिकातून त्यांनी लिहिले.

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम