विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८३३ - मृत्यू : १८९९)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
विश्वनाथ नारायण मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म : ८ मार्च १८३३ (मरुड रत्नागिरी)
- रावसाहेब मंडलिक म्हणून ओळखले जात.
- ते लेखक, कायदेपंडित, पत्रकार, समाजसुधारक होते.
- शिक्षण : एल्फिन्स्टन स्कूल व कॉलेजमधून
- १८६३ सरकारी वकील झाले व त्यामध्ये त्यांनी रत्नागिरीच्या खोतीप्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावली.
- १८६४ नेटिव्ह ओपिनियन पत्र सुरु केले.
- १८७७ दिल्ली दरबारात त्यांना C. I. I. हा किताब मिळाला.
- १८८० व्यवहारमुख व याज्ञवल्क्यस्मृती या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर केले.
- १८८९ मंबई युनिव्हर्सिटीने त्यांना आर्टसचे डिन नेमले म्हणून एतदेशीयांस मिळालेला हा पहिलाच मान होता.
- कार्ये :
१) शिक्षणप्रसाराबरोबरच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला.
२) विधवांचे पुनर्विवाह घडवून आणले.
३) हुंडाबंदी व जातीभेद या विरोधी आक्रमक भूमिका बजावली.
- प्रसिद्ध ग्रंथरचना :
हिंदू कायद्यावर ग्रंथ, इतिहास, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र, कायदा, साहित्य इ. विषयांवर ग्रंथ लिहिले.
- प्रसिद्ध निबंधरचना स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, जातिभेद निर्मूलन इ.
- १८९६ कायदा व राज्यशास्त्र यावर मंडलिक यांनी विपूल लेखन केले व हे लेखन राइटिंग्ज अँड स्पिचेस ऑफ दी लेट ऑनरेबल रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक या नावाने संग्रहीत करण्यात आले. रावसाहेबांचा विवाह वयाच्या ८ व्या वर्षी अंजलें येथील काणे ऊर्फ हवालदार यांच्या घराण्यातील ७ वर्षांच्या सखुताईशी झाला. सखुताईना अन्नपूर्णाबाई या नावनेही ओळखत असत. ऐन तारुण्यात त्या व्याधिग्रस्त झाल्याने रावसाहेब निराश असत व पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. मुंबई येथे रावसाहेबांचे निधन झाले.
- १९०७ रावसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व ग्रंथसंपदा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला देण्यात आली.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents