वासुदेव बळवंत फडके यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म: १८४५-मृत्यू :१८८३)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
वासुदेव बळवंत फडके यांचा बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ ( कुलाबा शिरढोण)
मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883
- रेल्वेत लिपीक म्हणून तर लष्करात लेखा विभागात नोकरी केली.
- १८७१ आईला भेटण्यास येवू न दिल्याने नोकरी सोडून दिली.
- १८७३ स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली, यामागे रानडेंची प्रेरणा होती.
- १८७३ ऐक्यवर्धिनी सभा स्थापन केली. उद्देश समानता, ऐक्य व समन्वय निर्माण करणे.
- १८७४ ‘पुना नेटिव्ह इंन्स्टीट्युशन’ ही शाळा सुरू केली.- पुणे
- सहकार्य – वामनरवा भावे, लक्ष्मनराव इंदापूरकर
- पुढे हिचेच नाव – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असे झाले.
- १८७८ दत्त महात्म्य हा ७००० ओवीचा ग्रंथ लिहीला.
- २० फेब्रुवारी १८७९ धामरी येथे पहिला दरोडा घातला व ३००० रु. लुट केली.
- फेब्रुवारी १८७९ लोणी व खेडवर दरोडा
- मार्च १८७९ जेजुरीवर दरोडा
- मे १८७९ फडकेंनी पहिला जाहिरनामा काढला. त्यात म्हटले की,
- जे आम्ही करत आहोत ते इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे.
- युरोपियांची सापडेल तिथे कत्तल करू आणि १८५७ च्या बंडासारखे बंड उभारु.
- फडकेंना पकडण्यासाठी मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टॅम्पल याने ४००० रू. बक्षिस जाहीर केले.
- फडकेचा दुसरा जाहिरनामा, यात म्हटले की
- मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचे मुंडके उडवणान्यास १०००० रु. बक्षिस दिले जाईल. तर
- ईज अधिकान्यास मारणान्यास ५००० रु.
- २३ जुलै १८७९ विजापूर जवळील नावडगी येथे एका बौद्ध विहारात तापने फनफनलेल्या अवस्थेत असताना इंज अधिकारी नियमाने फडकेंना पकडले.
- २२ ऑक्टोबर १८७९ पासून न्या. अल्फेड केसर यांच्यापुढे खटला चालू झाला. (पुढे न्या. न्युनहम कडे वर्ग केला.)
- फडकेंचे वकीलपत्र
- प्रथम गणेश वासुदेव जोशी (२) उच्च न्या. महादेव चिमाजी आपटे
- ३ जानेवारी १८८० तेहरान या बोटेने फडकेंना एडनला पाठवले.
- १७ फेब्रुवारी १८८३ एडन येथे वयाच्या ३८ व्या वर्षी मृत्यू.
- १८७९ अमृतबझार पत्रीका यात फडकेविषयी म्हटले की, (शिशीर कुमार घोष)
- देशप्रेमाने ओळंबलेला हिमालयासारखा महापुरुष
- फडकेंवर प्रभाव – १) न्या. रानडे २) ग. वा. जोशी
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents