उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा – कायदेशीर सहाय्यक पदाची भरती
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, पणजी-गोवा येथे कायदेशीर सहाय्यक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : १ जागा
जाहिरात क्र. : GSLSA/Advertisement/2019/
पदाचे नाव & तपशील : कायदेशीर सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : उमेदवार नवीन कायदा पदवीधर असावा
वयाची अट : ३० वर्षेपेक्षा जास्त नसावे
नोकरी ठिकाण : पणजी-गोवा
Fee :
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : सचिव, उच्च न्यायालय कायदेशीर सेवा समिती, इमारत क्रमांक ३, लायसियम कॉम्प्लेक्स, गोवा येथील मुंबई हायकोर्ट, अल्टिनो, पणजी-गोवा
मुलाखतीची तारीख : १५ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 01 Posts
Advertisement No.: GSLSA/Advertisement/2019/
Name of the Post & Details: Legal Assistant
Educational Qualification : new law graduate.
Age Limit: not be more than 30 years
Job Location : Panaji-Goa
Fee :
Selection Process : Interview
Interview Address : Secretary, High Court Legal Services Committee, Building No.1, Lysium Complex, Mumbai High Court, Goa, Altino, Panaji-Goa
Interview Date : 15 November 2019
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents