Group D रेल्वे भरती सराव पेपर 199
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 199
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 199
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकॅनरा बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points……….. चे रासायनिक नाव हे कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेड आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआम्लारीबाबत खालीलपैकी कोणते सत्य नाही ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points2 एप्रिल 2008 रोजी कोणता वार होता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताचे पेयजल व स्वच्छता मंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर 10N से बल एका वस्तूवर कार्यरत आहे,. ती वस्तू 5m ने बलाच्या दिशेने विस्थापित होते, तर बाळाने केलेले कार्य ……….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक वस्तू जमिनीपासून प्रथम 5 m अंतरावर, नंतर 10 m अंतरावर आणि त्यानंतर 15 m अंतरावर उचलली. कोणत्या उंचीवर त्या वस्तूची सर्वात जास्त स्थितीज ऊर्जा असेल ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाझ्याजवळची रक्कम हरीजवळच्या रक्कमेच्या 2/3 च्या 3/5 पट आहे. हरीजवळ 60 रु. असल्यास माझ्याजवळ रक्कम किती रुपये ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसुनीतला तीन भाऊ आणि चार बहिणी आहेत. सुनीतची बहीण श्रद्धा म्हणते, मला केवळ चार बहिणी आणि तीनच भाऊ आहेत. तर सुनीतच्या भावाला एकूण किती बहिणी आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाझ्या बायकोच्या भावाच्या आजीचा मुलगा, माझा कोण ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप ………. आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsग्रामपंचायतीची कार्यकालीन तपासणी कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतातील नवीन सुनियोजित शहर तथा आंध्रप्रदेशच्या राजधानीचे वास्तविक शहर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअमृत (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेचा ‘राज्य कृती आराखडा’ सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराvaaतील अंतिम निर्णय ………. चा असतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील मालिकेतील किती वेळा A नंतर C व C नंतर लगेच B आले आहे. AABACCAACBCCABABA
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअच्युतने के 25,000 चे भांडवल गुंतवून एक चहाचे दुकान सुरू केले. त्याने त्या पैशांपैकी 30% दुकानाच्या फर्निशिंगवर खर्च केले आणि 20% रक्कम इतर आवश्यक वस्तू आणण्यासाठी खर्च केली. त्याच्या व्यवसायासाठी लागणारा माल आणण्यासाठी त्याच्याकडे किती पैसे शिल्लक उरले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमार्च 2005 मध्ये, कोणत्या तारखांना शुक्रवार होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अल्ट्रासाऊंड उत्पन्न करू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील अशा पहिल्या शहराचे नाव सांगा, जेथे वाहतूक नियंत्रणासाठी रोबोटचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजेव्हा एक वस्तु एका वर्तुळाकार मार्गावर हालचाल करते, तेव्हा त्या परिभ्रमण करत असलेल्या वस्तूवर प्रयुक्त असलेल्या बलाला——— म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsवस्तूवर होत असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावास . ……… म्हणून ओळखतात
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका अणूमध्ये प्रोटॉनवर एक न्यूट्रॉन जे बल प्रयुक्त करतो, त्या बलाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएक व्यक्ती जमिनीवरून 20 kg चे वजन उचलतो आणि जमिनीपासून 2 m उंचीवर आपल्या डोक्यावर ते ठेवतो. त्याने केलेल्या कार्याची गणना करा. (g= 10ms-2 घ्या)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents