राज्यशास्त्र सराव पेपर 33
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 33
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 33
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsदेशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points___ च्या जगप्रसिद्ध व्याख्येनुसार लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन होय.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsमूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे ______ हे महत्वाचे कार्य आढळते. अ) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे ब) संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39-A आणि 42 A मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे क) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे. ड) वरीलपैकी नाही
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत? अ) विज ब) विवाह आणि घटस्फोट, दत्तक क) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना ड) कामगार संघटना
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? (उच्च न्यायालयाच्या संदर्भात) अ) उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. ब) जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. क) अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राह शकत नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर [अनुच्छेद – 19 (1) (a)] वाजवी बंधने घालू शकते ? अ) न्यायालयाचा अवमान ब) अल्पसंख्यांकाचे संरक्षण क) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध ड) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व इ) सभ्यता अथवा नितीमत्ता
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत (Constituent Assembly) विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड) ती विविध समित्याद्व्यारे कार्य करीत असे
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजोड्या (सर्व बरोबर लावलेल्या आहेत )
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? अ) कृषक प्रजा पक्ष ब) शेड्युल कास्ट फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराज्यपालांच्या वटहुकुम काढण्याच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ)राज्यपालांचा तो स्वेच्छाधीन अधिकार आहे. ब)ते केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वटहुकुम काढू शकतात क) ते वटहुकुम कोणत्याही वेळी मागे घेवू शकतात. ड) कांही बाबतीत ते राष्ट्रपतींच्या सुचनांशिवाय वटहुकुम काढू शकत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत? अ)सामाजिक अन्यायापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करणे. ब)व्यक्तिगत आणि सामुहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे. क)सार्वजनिक निवडणूकांमध्ये मतदान करणे. ड)शास्त्रीय वृत्ती विकसित करणे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsभारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात : अ)केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब)घटकराज्यांनी अधिक अधिकार दिले आहेत. क)राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत. ड)मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)कायद्यापुढील समता’ ही संकल्पना मुळची अमेरिकन आहे तर कायद्याचे समान संरक्षण’ ही सकंल्पना ब्रिटीशांकडून घेतली आहे. ब)’कायद्याचे अधिराज्य’ ज्याचा अंतर्गत अनुच्छेद 14 मध्ये आहे ते राज्यघटनेचे ‘पायाभूत वैशिष्ट्य’ असून ते घटनादुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येणार नाही. क)राजदूत, याच्यासह परदेशस्थ यांना फौजदारी व दिवाणी कारवाईपासून संरक्षण दिलेले आहे. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ)केन्द्र आणि राज्ये यामधील कायदेविषयक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-245 ते 255 मध्ये सांगितलेले आहेत. ब) केन्द्र आणि राज्ये यामधील आर्थिक संबंध राज्यघटनेच्या अकराव्या भागातील अनुच्छेद-256 ते 263 मध्ये सांगितलेले आहेत. क) केन्द्र आणि राज्ये यामधील प्रशासकीय संबंध राज्यघटनेच्या बाराव्या भागातील अनुच्छेद-268 ते 293 मध्ये सांगितलेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्यांद्वारे अधोरेखित होते : अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार ब) न्यायालयाच्या कर्मचारी, वर्गीची भरती व नियुक्ती क) कार्यकालाची सुरक्षितता ड) न्यायधिशांची नियुक्ती व पदच्युती संबंधी संविधानिक तरतुदी
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsदेशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ………………. होय.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसनदी सेवकांना …………………… बनण्याची परवानगी नाही.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsघटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsजनमत हा कोणत्या प्रकारच्या शासनव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsन्यायव्यवस्थाची कार्यकारी मंडळापासून स्वायतत्ता घटनेच्या कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा. अ] कलम १४ – कायद्यासमोर सर्व समान ब] कलम १७ – अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsअधिकृत शासकीय भाषा विभाग कोणत्या मंत्रालयांतर्गत येतो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी राज्यघटनेत समाविष्ट असलेले मुलभूत कर्तव्य ओळखा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsशपथ घेतेवेळी एखादा मंत्री संसदेचा सदस्य नसेल तर त्याला किती दिवसाच्या आत सदस्यत्व प्राप्त करावे लागते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsअभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी नियंत्रण कोणत्या मुद्यांच्या आधारे घालता येते? अ] भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता ब] अल्पसंख्यांकांचे संरंक्षण क] परकीय राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात मतभेद होतात तेव्हा ते कसे सोडविले जातात?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा. अ] मुलभुत कर्तव्यांची सक्ती करता येऊ शकते. ब] मुलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत आहे. क] मुलभूत कर्तव्य फक्त भारतीयांनाच लागू आहेत.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट नाही.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकोणत्या घटना दुरुस्तीने मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना कलम ३७१(अ) नुसार विशेषाधिकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश केंद्र्सुचीत होत नाही? अ] गुन्हेगारी कायदा ब] पोस्ट क] पोलिस ड] जमीन महसूल
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला लोकसभेत प्रतिनिधीत्व नाही?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsगुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते राज्य येत नाही?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा. अ] कलम ४६ नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांना मोफत कायदेशीर मदत देण्यात येते. ब] कलम ४४ हे समान नागरी कायद्याविषयी आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा. अ] राष्ट्रपती संसदेचे अधिवेशन चालू नसताना वटहुकुम काढू शकतात. ब] वटहुकुमाचा अंमल हा कायद्याप्रमाणेच असतो.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsभारताच्या महान्यायवादी संदर्भात योग्य विधान ओळखा. अ] तो संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतो. ब] त्याला सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणता मुलभूत हक्क नाही?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या ८ व्या परिशिष्टात समाविष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतात कोणत्या प्रकारची शासनव्यवस्था आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकायदेविषयक अधिकार कोणाच्या हाती असतात?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsविधानपरिषदेतील सदस्यसंख्या कमीत कमी किती असावी लागते?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Table of Contents