राज्यशास्त्र सराव पेपर 28
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 28
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजर राज्यसभा ……. दिवसामध्ये रकमेच्या बिलांवर कोणतीही कारवाई केली नाही , तर ती मंजूर झाली असे मानले जाते .
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय कायद्याप्रमाणे बालविवाह हा असा विवाह आहे ज्यात नवरा मुलगा हा ……. वर्षे वयापेक्षा कमी असतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतात पहिली निवडणूक कधी घेण्यात आल्या?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsएखाद्या खासदाराला शपथ कोण देतो ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तत्वे राज्य धोरण निर्देशक तत्वांमध्ये नमूद केली आहेत ?
अ) जागतिक शांतता आणि सुरक्षितेला प्रोत्साहन देणे
ब) संपत्ती एकाच हातामध्ये एकवटण्यापासून रोखणे
क) ग्रामपंचायतींचे संघटना.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्यांच्या बाहेर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsप्रथम भारतीय कायदे मंडळाने ……… यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय दंड संहितेचा मसुदा तयार केला.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ द्विगृही स्वरुपात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsआमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात लहान विधानसभा म्हणजे ……..
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटनेतील …… हे जनकल्याणाच्या प्रोत्साहनासाठी सामाजिक व्यवस्था तयार करण्यास मार्गदर्शक करते ह्या सामाजिक व्यवस्थेने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय देणे गरजेचे असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsबलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर, 1959 मध्ये राजस्थानात पहिल्यांदा पंचायत राजचं उदघाटन यांच्या हस्ते केल गेल.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये किती ग्रामपंचायती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकोणत्या खटल्यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या आधी राष्ट्रगीत लावणे अनिवार्य नसल्याचा निर्णय दिला ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराज्यसभेतील सभागृहाचा नेता हा सामन्यत:
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsभारतीय राजकीय चळवळीतील कोणत्या प्रसिद्ध कार्यकर्त्याने लोकपाल विधेयकाच्या अंबलबजावणीस विलंब केल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधातील उपोषणाच्या आंदोलनाचे नेतृत्व केले ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points1993 मध्ये लागू झालेले संवैधानिक ……… कायदा, राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर आहे म्हणून ग्राम पातळीवर लोकशाही स्थापन करण्यासाठी संवैधानिक मंजूरी प्रदान करणे होते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपंचायती राज प्रणालीशी खालीलपैकी कोणत्या समित्या संबंधित आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ एकगृही स्वरुपात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील मूलभूत हक्कांपैकी कोणता हक्क परकीयांना उपलब्ध नाही.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतामध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैदयाला कारावासाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsघटनेतील…….हे कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी दिग्दर्शन करते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsखालीलपैकी भारतीय संविधानामध्ये नमूद केलेल्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsभारतीय निवडणूक आयोग ही एक ….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराष्ट्रपती कोणत्याही वेळी …….ला राजीनामा देतो
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी ………ही एक कायदेशीर घटनात्मक संस्था आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsकोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सर्वाधिक आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय घटना समितीची सभासद नव्हती ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील कायदेमंडळ एकगृही स्वरुपात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsराज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण ते ओळखा.
अ)न्या. हरीलल कलिया ब)न्या. बी. के. मुखर्जी क)न्या. फातीमा बिबी ड)न्या. पी. सदाशीवCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे एक …….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमहिला आरक्षण विद्येयकानुसार असा प्रस्ताव मांडला होता ……. टक्के जागा भारतीय संसद व राज्य विधान सभेमध्ये महिलांसाठी राखीव असाव्यात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारत शासनाच्या खर्चाचा आणि पावत्यांचा ताळमेळ ठेवणारी / तपासणारी ही घटनेच्या 148 व्या कलमानुसार स्थापन झालेली संस्था आहे. (
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाब राज्य सूचीशी संबंधीत आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतीय गणराज्याच्या अग्रक्रमाच्या क्रमवारीत, ज्यामध्ये महत्त्वाच्या पदांवर अनुक्रमांची यादी आहे, त्या क्रमवारीत पहिले तीन क्रमांक राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांचे आहेत. सूचीत चौथ्या क्रमांकाचे खालीलपैकी कोण येते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रध्वजाचा पांढरा रंग ……… प्रतिनिधित्व करते.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsलोकसभा मतदार संघातून निवडणूक निकालाची घोषणा ही कोणाची जबाबदारी आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारताच्या लोकसभेत कोणत्या राज्याच्या सर्वाधिक जागा आहेत?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयात जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती असते ? (
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points……. हा भारतीय सरकारचा मुख्य कायदेशीर सल्लागार आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points……. रोजी महाराष्ट्रचे वेगळे मराठी बोलणारे राज्य अस्तित्वात आले?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsराज्याचे राज्यपाल राज्यात कार्यरत असलेल्या विद्यापीठांचे …… देखील असतात.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsराज्याचे राज्यपाल त्यांचा राजीनामा ……… ह्यांच्याकडे सोपवतात.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतामध्ये महाभियोगाची कारवाई सुरू असलेले पहिले न्यायाधीश कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsतेलंगणासाठी वेगळे राज्य म्हणून मागणी करणार्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsगोपनीयतेचा हक्क हा ……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsराज्यसभेवर साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवेमधील विशेष ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या किती सदस्यांचे राष्ट्रापतींद्वारे नियुक्ती केली जाऊ शकते ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsघटनेमधील कोणती कलम भारताच्या आकस्मिक निधीची माहिती देते ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents