Group D रेल्वे भरती सराव पेपर 174
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 174
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 174
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points63 : 81 तर 25 : ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखाली दिलेल्या अक्षमालिकेतील काही अक्षरे गाळलेली आहेत. गाळलेली अक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा .
cdd_eefg_ _ h_ ij_ jkk
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाझ्या घड्याळात आता नऊ वाजले आहेत, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsशेतकर्यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअंतर्गत सार्वजनिक कर्जामध्ये ……….. चा समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअन्न पदार्थाची ऊर्जा …… या परिणामात मोजली जाते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतीपदावर दोनदा निवड झालेले उमेदवार म्हणजे ……………………..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे स्वरूप ………. आहे
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर 5 मुले 5 पाने 5 मिनिटात लिहितात तर 1 पान किती मिनिटात लिहीतील ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsबेरीज करा.
53310 + 93324 + 69520 + 0 = ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपंचायत राज व्यवस्थेची विभागणी ………. गटामध्ये केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………….. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारताच्या चहा मंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर 10N से बल एका वस्तूवर कार्यरत आहे,. ती वस्तू 5m ने बलाच्या दिशेने विस्थापित होते, तर बाळाने केलेले कार्य ……….. असेल.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर y अपूर्णांकातील अंशाला 12% ने वाढवले आणि त्याच्या छेदाला 2% ने कमी केले तर 6/7 हा अपूर्णांक मिळतो. मूळ अपूर्णांक शोधा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेतील कोणत्या भागाला डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याद्वारे ‘इन्स्टुमेंट्स ऑफ इन्सट्रक्शन्स’ असेही म्हटले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका पिशवीमध्ये लाल, हिरवे आणि गुलाबी टोकन्स आहेत ज्यापैकी लाल आणि हिरव्या टोकन्सचे गुणोत्तर 18 : 25 होते, तर हिरव्या आणि गुलाबी टोकन्सचे गुणोत्तर किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपाइप A आणि C एक मोकळी टाकी अनुक्रमे 60 तासात आणि 48 तासात भरू शकतात, तसेच पाईप B ला भरलेली टाकी मोकळी करण्यास 24 तास लागतात. जेव्हा टाकी पूर्ण भरलेली असते तेव्हा तीनही पाईप एकत्र चालू केले, तर 1/3 टाकी भरण्यास किती तास लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsX ने 98 प्रश्न सोडविले आणि त्याला 202 गुण मिळाले. जर प्रत्येक योग्य उत्तरासाठी 4 गुण मिळत असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा होत असेल, तर श्री X यांनी किती प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली होती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरुपये १,०८० रक्कम ३ महिनांसाठी गुतवल्यावर त्यावर रु २७ व्याज मिळते . प्रति वर्ष सरळव्याजाच्या दर किती होता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsफुलांच्या एका कुशीपासून दुसरीपर्यत होणाऱ्या परागकणांच्या संक्रमणाला ……… असे म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका किल्ल्यामध्ये असलेल्या १२०० सैनिकांकडे २८ दिवस पुरेल इतकेच अन्न होते . ४ दिवसानंतर एकही सैनिक किल्ल्ला सोडून गेले . त्यामुळे अन्न आणखी ३२ दिवस जास्त पुरेल , तर किती सैनिक किल्ला सोडून गेले ? `
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतुम्ही बिंदू A पासून बिंदू B कडे 45 km/hr या वेगाने गाडी चालवत आहात. तुमचा मित्र बिंदू B पासून बिंदू A कडे 53 km/hr या वेगाने गाडी चालवत आहे. जर दोन्ही बिंदूमधील अंतर 1029Km आहे आणि तुम्ही दोघे एकाच वेळेला निघाला आहात तर एकमेकांना पार करण्याअगोदर किती तास जातील ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखाली विधान I आणि II अशी दोन गृहीतके दिलेली आहेत. तुम्ही विधानावर विचार करा आणि ठरवा की कोणते/कोणती गृहीतके विधनात अंतनिर्हीत आहेत ?
विधान : अमित विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने अवघड गणितीय प्रश्न समजावू शकतो.
गृहीतके : I) अमितला गणित आवडते.
II) अमित भौतिकशास्त्र छान शिकवू शकतो.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents