दिनविशेष : २६ ऑक्टोबर
( आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन )
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
२६ ऑक्टोबर: जन्म
१२७०: संत नामदेव यांचा जन्म.
१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म.
१८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म.
१९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म.
१९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म.
१९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म.
१९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.
१९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.
१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म.
२६ ऑक्टोबर: मृत्यू
१९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन.
१९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन.
१९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.
१९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन.
१९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन.
२६ ऑक्टोबर : महत्वाच्या घटना
१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s
अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा : @mpscexam07
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा :
Table of Contents