MPSC Combine Pre पेपर 115
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 115
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 115
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsकोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता
अ) खानदेशात ब) नगर जिल्ह्यात क) कोल्हापूर ड) सोलापूरCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसन १८३९ मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला ?
अ) कोळ्यांनी ब) भिल्लांनी क) वारल्यांनी ड) कथकार्यांनीCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsबापूजी अणे यांनी पुंसादमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्व विरोध दर्शविण्यास काय केले
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकोळींच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsमुडीमन समिती का नेमण्यात आली होती
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसंस्थांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsकोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points१९१९ च्या माटेंग्यु – चेम्सफोर्ड कायद्यावर हे ‘स्वराज्य नव्हे’ आणि त्याचा पायाही नव्हे’ अशी टीका कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsकोणत्या महसूल पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पहिले ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?
अ) कृषक प्रजा पक्ष ब) शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्षCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) पृथकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो कि, एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध
ब) विकसनशील निवर्चनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करतांना सतत परिवर्तनशील सामाजिक – विधिविषयक धनानात ठेवतोCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील पैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या स्तोत्राबाबतच्या खालील विधानांचा विचार करा
अ) संसदीय लोकशाही = ब्रिटिश राज्यघटना
ब) संघराज्य = अमेरिकेची राज्यघटना
क) मार्गदर्शक तत्वे = आयर्लंडची राज्यघटना
ड) सामायिक सूची = ऑस्ट्रेलियाची राज्यघटना
आता बरोबर असलेल्या विधानांची निवड कराCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील पैकी कोण संविधान सभेच्या सदस्यां होत्या
अ) विजया लक्ष्मी पंडित
ब) सुब्बलक्ष्मी
क) सुचेता कृपलानी
ड) सरोजनी नायडूCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsमूलद्रव्याचा अणु हा विद्युतदृष्ट्या कसा असतो
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्त सारणीत ____ह्या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी हि त्यांच्या ______नुसार करतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsSb हि ______मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातूसदृश्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsहायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्ये कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य ____हे आहे
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअमलगममध्ये नितांत आवश्यक काय असते
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsपुढील पैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स गोल्ड’ / ‘मूर्खांचे सोने ‘ असे ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपृथ्वीच्या भूपृष्ठावर ऍल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsएका माध्यमांकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला ___म्हणून ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमृगजवळ पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे दिसते
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsC हा प्रकाशाची हवेमधील वेग असून १. ५ हा काचेचा हवासापेक्ष अपवर्तनांक असल्यास प्रकाशाची काचेमधील वेग किती
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उदभवतो ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजर १० से.मी नाभीय अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून १०. से.मी अंतरावर ठेवली तर त्यांच्या संयोगी भिंगाचा भिंगांक किती असेल
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे
अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात
ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपवतातCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsजलविद्युत केंद्रकांमध्ये ऊर्जाचें रूपांतर होते
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsजलविद्युत प्रकल्पा मध्ये ______
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल .
चालू घड्यातील गुंडाळलेले स्प्रिंगCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsवनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points____जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsवनस्पतीवाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsलिंग परावर्तित तांदूळ जो ‘सोनेरी तांदूळ ‘ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका ग्राम पर्थनांमधून _____ऊर्जा मिळते
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) तांदळावरील खैऱ्या जास्त का\हनिजद्रव्याच्या अभावामुळे होतो
ब) पावडरी माइल्डयू हा गव्हावरील रोग जमिनीतील पालाशच्या अभावामुळे होतोCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsशाकाहारी मेदांमध्ये _____असते व ते खोलीच्या तापमानाला ___-असते
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे ______पासून मिळते
Correct
Incorrect
टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7841930710 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents