NTPC रेल्वे भरती सराव पेपर 29
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र भ्रूणहत्याविरोधी ब्रॅंड ॲम्बेसिडर कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsडिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने कोणती समिति नेमली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsटर्ब्युलंट इयर्स 1980-1996′ हे पुस्तक ………….. यांचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsG-20 शिखर परिषद 12 वी कोठे आयोजित होणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपंडित भीमसेनजोशी जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsऑगीमेंटिव्ह’ इंडियन’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकिशोरी अमोणकर यांना ………… या नावाने संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनप्रीत कौर ही कोणत्या खेळशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकॅशलेश अर्थव्यवस्था स्वीकारणारा पहिला देश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी मान्सून मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराइट टू प्रायव्हसी’ बाबत नेमण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपिठाचे प्रमुख कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रधानमंत्री वय वंदना’ योजनेसाठी आवश्यक वय पात्रता किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points64 व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ……….. या चित्रपटाला देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजागतिक युवा दिन केव्हा साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points2020 ची ऑलिंपिक स्पर्धा ……… येथे आयोजित व ……… क्रमांकाची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपृथ्वीचा व्यास पुढीलपैकी किती की. मी. आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन रेखावृत्तातील सर्वाधिक अंतर हे विषुववृत्तावर ………… की. मी. असते.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1956 या वर्षी निजामाच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकांचा ……… मुंबई राज्यास जोडण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रसभेतील तरुण विचारवंतांना …………. विचारसरणीचे आकर्षण वाटत होते.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंचायत समितीची यशस्वी कार्यवाही प्रामुख्याने कोणाच्या भूमिकेवर अवलंबून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points१५% आणि २५% तोट्याने विक्री केलेल्या कीबोर्डच्या विक्री किमतीमधील फरक रुपये ५० आहे , तर कीबोईर्डची खरेदी किंमत किती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबत मुख्य वित्त अधिकाऱ्याशी चर्चा केली . विकासाच्या निधीत एक तृतीयांश वाढ झाली आहे . मागील वर्षी उत्पादन विकासासह विविध उपक्रमाकरिता रुपये २०,००,००० च्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यात उपक्रमासाठी वाटप झालेली निधीची रक्कम ३० % होती , तर मुख्य वित्त अधिकारी यावर्षी उत्पादन विकासाकरिता किती रुपयाची निधीचे वाटप करीत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदूरदृष्टीच्या बाबतीत प्रतिमा कोठे तयार होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदिलेले विधान आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा आणि कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानाशी तर्कसंगत आहेत , हे निवडा :
विधाने: a ) सर्व साप विषारी आहेत
b ) सर्व विषारी सरपटणारे प्राणी आहेत .
निष्कर्ष : १) सर्व साप सरपटणारे प्राणी आहेत .
२) काही सरपटणारे प्राणी विषारी आहेत .Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत सरकारने गिफ्ट सिटी कोठे विकसित केली आहे ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents