MPSC Combine Pre पेपर 14
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 14
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 14
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsयोग्य कथन ओळखा
अ) डॉ.आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग ३ चा उल्लेख ‘सर्वात टीकात्मक भाग’ असा केला आहे
ब) तामिळनाडू मध्ये एकूण आरक्षण कोटा ६९% आहेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्टये गैरलागू ठरते
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय संविधानात १० मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेचे कलम ५१ अ कशा संबंधी आहे
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points१८५७ च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते ?
अ) काजीसिंह नाईक
ब) भीमा नाईक
क) भागोजी नाईक
ड) दौलतसिंहCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points१८५७ च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsइस. १८५७ च्या उठावाचे वैशिष्ठे म्हणजे ______ऐक्य होय
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsइस. १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण होते
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsइ,स १८५७ च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर मुख्य भारतीयांचे मुख्य उद्दिष्ठे कोणते होते
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केले नव्हते
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी ‘जनता पत्र ‘ व _____ ह्या वृत्तपत्रांचा वापर केला
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘मूकनायक’ हे नियत कालिक _____यांनी सुरु केले
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points_____हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsउष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात पुढीलपैकी कोणती झाडे आढळतात
अ) सागवान ब) शिसम क)अंजन ड) तिवरCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी विधाने पहा :
अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात
ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात
क) पळस,शिसम , खैर,इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतातCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे
अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात
ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतातCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैविविधता आढळते
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंदर लोह – खनिज निर्यातीभिमुख आहे
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points____उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर – दक्षिण कॉरिडॉर (महामार्ग) जात नाही
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsईशान्य (उत्तर – पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयम रोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे
ब) स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ठे शहरी भागामध्ये स्वयम रोजागर आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे
क) ऑगस्ट २०११ मंडे संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखल्या जातो
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा संबंधित वर्ष २०१५-१६ साठीच्या अनुक्रमे एक दिवसाच्या रोजगार निर्मिती खर्च आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार (दिवसात) दर्शवितो
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हे होते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांनदा विचारात घेण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsग्रामीण व शहरी भागातील गरीब व निमन उत्पन्नगटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान १०० दिवस रोजगारासाठी कायदेशीर हमी खालीलपैकी कोणत्या योजनेमुळे प्राप्त झाली?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या माशांचा पुच्छ पार असममित असतो ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसॅलॅमँडर ह्या प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधीपतात असतात
अ) स्पर्शिकांच्या २ जोड्या
ब) वृत्तांवरील संयुक्त नेत्र
क) श्वसनासाठी कल्ले
ड) मौखिक उपांगच्या ३ वा अधिक जोड्याCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममिती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसिल्व्हर फिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो, कारण त्याचे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsहवेमधील पाण्याच्या बाष्पांची संपृक्तता ज्या तापमानाला होते, त्याला ____म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकोणत्या प्रक्रियेत स्थायूरुप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाही
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsहायग्रोमीटर काय मोजते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points“प्रत्येक क्रियेकरता तेव्हढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते” हा कोणता सिद्धांत /नियम आहे ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाच्या वापर करतात
अ) बोरडो ब) सल्फर क) एंडोसल्फोन ड) ड तुरटी
वरील कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत
अ) ॲसिटाईल कोलिन व गॅमा अमिनो ब्युटिरिक ॲसीड
ब) डोपामाईन व नोरॅड्रिनॅलिन
क) लायसिन व हिस्टामाईन
ड) पायरुव्हिक ॲसीड व ॲसिटाईल कोएCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsवातावरणाचा किती भाग नत्रवायू व्यापतो
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारताच्या पंतप्रधानांचे प्रमुख सल्लागार (Principal Advisor) पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या बँकेदरम्यान 200 दशलक्ष डॉलरचा करार झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 2020 हे वर्ष परिचारिका व दाई वर्ष ( Year of Nurse
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsकोणत्या राज्याने नुकताच ‘थाई मगूर'(Thai mangur) मत्स्य प्रजनन केंद्रे नष्ट करण्याचा आदेश दिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsनुकताच स्थापित केलेला संजीव पुरी एक्सपर्ट ग्रुप खालील कोणत्या क्षेत्राचा शोध घेणार आहे?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents