RRB NTPC रेल्वे भरती सराव पेपर 02
NTPC RRB Practice Paper
NTPC RRB Practice Paper
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो NTPC RRB व सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: NTPC रेल्वे भरती सराव पेपर 02
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
NTPC रेल्वे भरती सराव पेपर 02
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआई. पी. सी. (IPC) चे विस्तृत नाव काय ? अ) अंतराष्ट्रीय भुगतान कोड ब) इंडियन पब्लिक कोड क) भारतीय पॅनल कोड ड) भारतीय डाक कोड
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points2.1 * 3.6 चे रूप कोणते ? अ) 188/25 ब) 189/25 क) 168/25 ड) 198/25
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsब्रिटिश ईस्ट कंपनीने स्वतः ला भारतामध्ये ……….. या दरम्यान स्थापित केले. अ) 1600-1612 ब) 1641-1645 क) 1701-1710 ड) 1721-1728
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्याही सुरक्षित वेबसाईटच्या यू. आर. एल. (URL) मध्ये सुरक्षा प्रमाणपत्र पॅडलॉकचा रंग ………. असतो. अ) पिवळा ब) हिरवा क) निळा ड) लाल
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय आदर्श वाक्य काय आहे ? अ) सत्यमेव जयते ब) वंदे मातरम क) जय जवान जय किसान ड) जय हिंद
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचार शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. यातील वेगळी असललेली जोडी ओळखा. अ) Aquatic : Fish ब) Amphibiotic : crocodile क) Aerial : Bat d) Terrestial : octopus
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर sin x = 4/5 आहे ; टीआर tan x + cos x = ? अ) 31/15 ब) 15/29 क) 15/29 ड) 29/ 15
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसध्या, टाटा ,मोटर्सने फूटबॉल सुपरस्टार ….. ला ब्रॅंड यात्री वाहनाच्या पोर्टफोलियोसाठी वैश्विक ब्रॅंड अॅम्बेस्याडर केले आहे. अ) क्रिस्ट्रियानो ब) डिएगो मराडोना क) लोयोनेल मैसी ड) नेमार
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील दिलेल्या क्रममालिकेत प्रश्नचिन्ह (?) च्या जागी काय होईल ? 2, 7,28, 63, ?, 215……. अ) 83 ब) 105 क) 126 ड) 123
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराज क्रमश: 2 किमी/तास, 4 किमी/तास आणि 8 किमी/तास या वेगाने बरोबर अंतर पार करतो आणि यासाठी तो एकूण 52.5 मिनिटे वेळ घेतो. एकूण अंतर किमीमध्ये किती ? अ) 4 ब) 2 क) 1 ड) 3
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीला दिल्या गेलेल्या जोडीचा समान संबंध दाखविणारा पर्याय निवडा. Audacious : Bold अ) Strick : Austere ब) Severe : Gentle क) Bening : Malign ड) Sad : Blithe
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरोगांचा प्रसार करणार्या कीटकांना……..म्हणतात. अ) ट्रान्समीटर ब) व्हेक्टर क) ट्रान्सपोर्टर ड) लिफ्ट
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका किड्याचे गोलाकार (rotational) समरूपताचा क्रम आहे. अ) 2 ब) 0 क) 1 ड) 3
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपावर ट्रान्सफ्रॉर्मच्या कार्यप्रणालीचा सिद्धांत …….. वर आधारित आहे. अ) हुकचा नियम ब) न्यूटनचा नियम क) आईनस्टाइनचा सिद्धांत ड) फॅरडेचा नियम
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……..यांना बँकांच्या बोर्ड ब्युरोचा अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या गेले आहे. अ) एच.एन.सिनोर ब) ए.के.खंडेलवाल क) अरुंधती भट्टाचार्य ड) विनोद राय
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsचिकटसर (persistent) कार्बनिक प्रदूषकांचे परिवहन अधिकांश ……… मार्फत केल्या जाते. अ) जनावरे आणि पक्षी ब) मानव क) हवा आणि पाणी ड) वनस्पती
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमोटारकार H आणि T च्या सरासरी गतीमधील फरक किती आहे ? अ) 8.33 किमी/तास ब) 10 किमी/तास क) 18.33 किमी/तास ड) 5 किमी/ तास
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकोणत्या मोटारकारने 3 तासात सर्वात अधिक अंतर पार केले ? अ) V आणि H दोन्ही ब) T क) V ड) S आणि T दोन्ही
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोणत्या चोल राजा (Chola King) ने मालदीवच्या बेटांवर समुद्री विजय मिळवला होता ? अ) करिकाला ब) राजराज प्रथम क) महेंद्र ड) विक्रम
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsस्नेहा एका ठिकाणाहून निघून त्याच ठिकाणी राईडिंग करत परत येण्यास 9 तास 25 मिनिटांचा वेळ घेते. ती दोन्ही रस्त्याने पायी चालत 11 तास 20 मिनिटात अंतर पार करू शकते. तिला राईडिंग करत दोन्ही कडचा रस्ता पार करण्यात लागणारा वेळ आहे. अ) 7 तास 30 मिनिटे ब) 7 तास 35 मिनिटे क) 7 तास 45 मिनिटे ड) 7 तास 15 मिनिटे
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points3 मिनिटे 40 सेकंदचे फॅक्स बिल रु. 15/- आहे. 2 मिनिटे 10 सेकंदचे बिल किती होईल ? ( एक दशांश स्थांनापर्यंत ) अ) 8.9 ब) 8.7 क) 8.6 ड) 8.8
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsजर I=9 आणि CAP = 20, तर ZOO = ? अ) 58 ब) 8.7 क) 8.6 ड) 8.8
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसोडवा : 3x – 4 ( 2x + 5)
अ) 5x – 20 ब) 5x + 20 क) -5 + 20 ड) -5x – 20
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsजर BRAIN = EUDLQ तर CAREFUL = ? अ) FEUGIWO ब) FXUCIRO क) FDUXIHO ड) FDUHIXO
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsछवी रु. 500, 6% साधारण व्याजाच्या वार्षिक दराने उधार घेते. 4 वर्षांनंतर तिला एकूण किती रक्कम द्यावी लागेल ? अ) 123 ब) 628 क) 682 ड) 132
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
NTPC RRB
Table of Contents