Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 24
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Practice Paper | मराठी व्याकरण सराव पेपर 23
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
App Download Link : Download App
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 24
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: marathiखालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: marathiमधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: marathiआम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे’ अधोरेषित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: marathiवीजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरुवात झाली – या वाक्यात ‘आणि’ हे……..आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: marathiपुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: marathiखालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
‘माईन खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: marathiउभयान्वयी अव्ययाचा’ विचार करतांना पुढील बाबींचा विचार करावा लागेल.
अ) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
ब) प्रधानसुचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहे.
क) ‘अन’ ‘आणखी’ ‘आणि’ ह समुच्चबोधक उभयान्वयी अव्ययात आहेत.
ड) ‘विजयने’ उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.’
या वाक्यातून न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय वाक्य आहे.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: marathiउभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: marathiखालील पैकीं कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी बरोबर पर्याय निवड.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: marathiदेह जावो अथवा राहो! पांडुरंगी दृढ भावो’
या संवाचनात ……या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: marathiलांबचा प्रवास बसने करावा कि करणे’ या वाक्यातील ‘कि’ हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे,.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: marathiआम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील ‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: marathiमरावे परी कीर्तिरूपे उरावे! या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: marathiपण, परंतु, परी, किंतु, तरी, हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: marathiतू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: marathiमरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: marathiदोन नामे , वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: marathiआमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: marathiन्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करतांना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: marathiपरिणाम बोधक संयुक्त वाक्य बनवितांना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: marathiभिकाऱ्याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’ या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: marathiचांगला औषोधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: marathiसमुच्च बोधक संयुक्त वाक्य बनवितांना कोणत्या उभयान्वयी अव्यययाचा वापर होतो.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: marathiभिकाऱ्याला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेवू घातले. वरील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: marathiप्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाचा खालील कोणता प्रकार नाही.
Correct
Incorrect
Whatsapp Group Link : Click hear
तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Marathi Grammar Practice Paper, Marathi Grammar Practice Paper
Table of Contents