MPSC राज्यसेवा सराव पेपर 01
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC राज्यसेवा सराव 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC राज्यसेवा सराव 01
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsअकेमेनेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरून कंबोज मध्ये ___________ हा नवा उद्योग सुरु झाला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋगदेव काळाशी संबंधित होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमोर्या पूर्व काळात भारत _____म्हणून ओळखला आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points________ च्या सेनापतींनी गंगेपर्यंतचा प्रदेश जिकून घेतला तर त्याच्या आरमार प्रामुख्यांनी समुद्रापलीकडे, परदेशावर, जसे सिलोन, निकोबार बेटे आणि मलाया द्वीपकल्पाच्या काही भागावर अधिपत्य मिळवले होते.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधानाचा विचार करा व उत्तराच्या योग्य पर्याय निवडा
अ) महाराष्ट्रातील जोर्वे, नेवासा, दायमादा, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे, नाशिक, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.
ब) राजस्थानमध्ये आहार व गिळुंड, मध्यप्रदेशातील माळवा,कायथा, ऐरण, इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतीय स्वातंत्र्य कायदा – १९४७ मुळे संविधान सभेच्या स्थनांमध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या
अ) संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली.
ब) संविधान सभा हि स्वातंत्य भारताची पहिली संसद बनली.
क) जेव्हा संविधान सभा विधी मंडळ संस्था म्हणून भरत असे, तेंव्हा तिच्या अध्यक्ष्य स्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत.
ड) संविधान सभेची सदस्य संख्या ३८९ च्या तुलनेत २९९ पर्यंत कमी झाली.
वरील पैकी कोणते विधान/विधाने सत्य आहेत.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील पैकी कोणती बाब जुळत नाही
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २ हे भारतीय संघराज्याच्या भाग नसलेल्या भू प्रदेशाच्या समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना यासंबंधी आहे.
ब) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद ३ हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी तरतुदी प्रदान करते.
क) भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३ खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते वरीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsराज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या
अ) आयोगाची नियुक्ती डिसेंबर १९५३ मध्ये केली होती
ब) आयोगाच्या प्रमुखपदी फझल अली हे होते आणि आयोगाचे अन्य दोन सदस्य एच व्ही कामथ आणि गोविंद वल्लभ पंत हे होते
क) आयोगाने आपला अहवाल ३० सप्टेंबर १९५४ रोजी सादर केला
ड) राज्य पुनर्रचना अधिनियम ३१ ऑगस्ट, १९५६ रोजी मंजूर झाला
ई) राज्य पुनर्रचना अधिनियम १ जानेवारी, १९५७ रोजी अंमलात आला
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोण्या तरतुदी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाल्या ?
अ) नागरिकत्व ब) निवडणूक
क) तात्पुरती संसद ड) मूलभूत अधिकारCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsरसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जिवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsक्लीस्नेशन प्रक्रियेतून _______बाहेर पडतो
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsहरित रसायन शास्त्र म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालील पैकी कोणते लुईस अमल नाही
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी काही हि कोलायडल सोल्सच्या वैशिष्ठे आहेत
अ) डींटाल परिणाम ब) ब्राउनिअम गती
क)मॅक्सवेल वितरण ड) व्हेंडरवॉल्स बलCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsभूखंडवाहन सिद्धांताच्या पुष्ठीकारणासाठी कोणते पुरावे आहेत ? योग्य पर्याय निवडा
अ) जिगसॉ -फिट ब) भ्रश मूलक प्रवाह
क) विविध क्षेत्रातील जीवाष्म ड) प्रावरणामधील अभिसरणCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा
विधान अ : पृथ्वीच्या अंतर्भाग हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे
विधान ब : पृथ्वीचे कवच हे सिलिका, अलुमिनियम आणि मॅग्नेशिअम यांच्या पासून बनलेला आहे.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील विधानांची सत्यता तपास खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळख
विधान ‘अ’ : पृथ्वी २४ तासामध्ये ३६० डिग्री रेखाशांत फिरते.
विधान ‘ब’ : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतोCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणते भरूप भू – अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsसुष्मतुषारांच्या हवामानावरील परिणाम
अ) सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन
ब) अप्रत्यक्षरीत्या ढगांना प्रखर प्रवर्तक बनवतात
क) सुष्मतुषारांच्या हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम
ड) मानव निर्मित सुष्म तुषारांमुळे जागतिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो .
वरीलपैकी कोणते परिणाम बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsदोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश _____ म्हणून ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsततृण भक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये
अ) दांत अणुकुचीदार असतात. ब) आतडे आखूड असते
वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनच्या शय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsपरपोषी जीवांमधील मुख्यतः सुष्मजीव व बुरशी मृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट सयुंगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषीजीवांना _______ म्हणतात
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsइ.स २०१८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले कि ज्यांनीं शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसर्व समवेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील पैकी वते सहस्त्र विकास ध्येय नाही ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsजून २०१२ मध्ये Rio + २० घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ठे ठरविण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते / कोणती वैशिष्टये ठरविण्यात आले न्हवते.
अ) गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता
ब) आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण
क) अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरवठा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास
क) अतिरेकी संघटनांवर बंदी आणि पराक्रमणावर बंदीCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसहस्रक विकास लक्षे’ यामध्ये पुढीलपैकी कशाचे मापन केले जाते
अ) दारिद्र्य व भूक ब) महिला सबलीकरण
क) पर्यावरणीय शाश्वतता ड) विकासासाठी जागतिक भागीदारीCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsहरित राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहे ?
अ) राष्ट्रीय उत्पन्न ब) ऐसर्गिक संसाधनांमध्ये घाट क) पर्यावरणीय ऱ्हासCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsशारीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत आहेत?
अ) नियोजनात शहरातील झोपडपट्टीकडे दुर्लक्ष.
ब) असंघटित क्षेत्राची भांडवलदार, जमीनदार व कंत्राट दाराकडून पिळवणूक
क)भांडवलंसशी संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीच्या झालेली वाढ
ड) आर्थिक वाढीच्या फाड्याची समाजात केली अस्मान वाटणी.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsलिंग असमानता निर्देशकांनमध्ये महिला विषयीच्या ज्या तीन परिणामांचा समावेश होतो ती म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsजून २०१२ मधील शाश्वत विकासासाठी रियो + २० परिषद हिरवी अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपैकी कोणत्या लेखकाच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेत ची संज्ञा रचली गेली
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsअमर्त्य सेन आणि गावलेत दि यांनी केलेली विकासासाठी महत्वाची मूल्ये कोणती ? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsएकतेच्या पुतळ्या बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsपरमाणू पुरवठा गटा बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभ्रष्टाचार प्रतिबंधक विदेयक २०१८ बाबतीत खालीलपैकी कोते विधान चुकीचे आहे \?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points३१ जानेवारी, २०१८ रोजी जगाच्या मोठ्या भागात दुर्मिळ अशी ‘ब्लू मून’ हि घटना अनुभवली गेली. या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या.
अ) ब्लू, मून सुपर मून आणि पूर्ण चंद्रग्रहण हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता.
ब) जेव्हा दोन पूर्ण चंद्र एकाच कॅलेंडर महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्रास ‘सुपर मून’ म्हणून संबोधले जाते.
क) जेव्हा पूर्ण चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असतो तेव्हा ‘ब्लु मून’ संबोधले जाते.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार २०१८ बाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतात हरियाणास सर्वत्कृष्ठ राज्याचे स्थान मिळाले आहे
ब) भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ठ राज्याचे स्थान मिळाले आहे.
क) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यास सर्वत्कृठ जिल्याचे स्थान मिळाले आहे.
ड) महाराष्ट्राच्या नाशिक जिल्हा सर्वार्धिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या.
अ) जुलै २०१८ पर्यंत १६७ देशांमध्ये एकूण १०९२ जातीक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.
ब) जागात सर्वार्धिक ५४ जातीक वारसा स्थळे इटालीममध्ये आएह्त.
क) भारतात ३९ जागतिक वारसा स्थळे आहेत.
ड) मुंबईमधील व्हीकटोरीयन गॉथिक शैलीतील आणि कलात्मक आशा इमारतींच्या संग्रहास २०१८ मध्ये जातीक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यास आले आहे.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील विधाने विचारत घ्या :
अ) भारताची युनोच्या मानवी हक्कांच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेवर १ जानेवारी, २०१९ पासून सुरु हणाऱ्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे
ब) युनोच्या कवी हक्क परिषेदतेच्या निवडणुकीत आशिया प्यासिफिक गटात सर्व उमेदवारांमध्ये सर्वार्धिक अशी १८८ मत भारतात मिळाली.
क्र) भारत हा यापूर्वी जिनेव्हा स्थित मानवी हक्क परिदेवर २०१० -२०१३ आणि २०१३- २०१६ या कार्यकाळासाठी निवडलाय गेला होता.
वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेतCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsजागातील सर्वार्धिक वेगवान सुपर संगणक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालिलपैकी कोणते विधान बेचूक आहे
अ) भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरोम राज्यातील झोखावतार हा इमिग्रेशन तपासणी नाक सुरु केला आहे
ब) म्यानमारच्या सीमेवर असलेला मिझोरोम राज्यातील झोखावथार हा झोरीनूपरी नंतरचा दुसरा तपासणी नका आहे
क) म्यानमार बरोबर भारताची १७५१ कि.मी. लांबीची सीमा असून ती अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय या राज्यांना स्पर्श करते.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsदाशराज युद्ध पुढीलपैकी कोनात घडले होते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशॊखांच्या ‘धम्म’ ची माहिती आहे?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points“खालील पैकी विवरनावरून व्यक्ती ओळखा
अ) विशाल साम्राज्याच्या संस्थापक
ब) सुसंस्कृत, विद्वान आणि कवी
क) प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्धपंडित वसुबंधू त्याच्या दरबारात होता
ड) ‘भारतीय नेपोलियन’ अशी व्हिन्सेंट स्मिथ प्रशंसा करतात.”Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपुढील कोणता गुप्त राजाने महेन्द्रादित्य हि पदवी घेतली ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालील पैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मृदा बनविण्यासाठी वापरण्यात आला ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents