Todays One Liners : एका ओळीत सारांश, 11 ऑक्टोबर 2021
2020 साली आंतरराष्ट्रीय बालिका / मुलगी दिन (11 ऑक्टोबर) याचा विषय - “माय वॉइस, अवर इक्वल फ्युचर”.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 11 ऑक्टोबर 2021
दिनविशेष
- 2020 साली आंतरराष्ट्रीय बालिका / मुलगी दिन (11 ऑक्टोबर) याचा विषय – “माय वॉइस, अवर इक्वल फ्युचर”.
संरक्षण
- शत्रूची दूरसंचार व संपर्क यंत्रणा नष्ट करण्यासाठी भारताची पहिले देशी बनावटीचे अॅंटी-रेडिएशन (विकिरण-रोधी) क्षेपणास्त्र – रुद्रम.
अर्थव्यवस्था
- या बँकेनी त्याचे मनुष्यबळ ‘ह्युमन एटीएम’च्या रूपात तैनात केले आहेत, जे पैशांचे हस्तांतरण आणि नवीन खाती उघडण्यासाठी मदत करणार – फिनो पेमेंट्स बँक.
आंतरराष्ट्रीय
- या कराराच्या अंतर्गत स्विस बँकेतल्या भारतीय नागरिकांच्या खात्यांच्या तपशीलाचा दुसरा संच भारताला प्राप्त झाला आहे – AEOI (स्वयंचलित माहिती विनिमय).
राष्ट्रीय
- जल जीवन अभियानाच्या अंतर्गत ग्रामीण भागात 100 टक्के नळजोडणी देणारे देशातले पहिले राज्य – गोवा.
- ‘उत्कृष्ट नवोन्मेष बी2बी प्रकल्प किंवा कार्यक्रम’ श्रेणीत ‘CIO मॅगझिन इनोव्हेशन अवॉर्ड’चे विजेता – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि डेमेन शिपयार्ड्स.
- राष्ट्रीय टपाल सप्ताह – 9 ते 15 ऑक्टोबर.
- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि IBM इंडिया यांनी या दोन उपक्रमांची आखणी करण्यासाठी सहकार्याची घोषणा केली – विज्ञान ज्योती आणि एंगेज विथ सायन्स (विज्ञान प्रसार).
- इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थिनींना उच्च शिक्षणात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या विषयांचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम – विज्ञान ज्योती.
राज्य विशेष
- देवेन भारती यांच्या जागी, महाराष्ट्र सरकारच्या दहशतवादविरोधी पथकाचे (ATS) नवे प्रमुख – जय जीत सिंह.
- गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशातल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद समित्यांमार्फत मालमत्ता कर लादण्याचा ____ यांना अधिकार दिले आहेत – जम्मू व काश्मीर प्रशासन.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 11 हजार शेतकर्यांची नोंदणी करवून घेण्यासाठी या राज्य सरकारने इंडिया पोस्ट सोबत करार केला – गोवा.
ज्ञान-विज्ञान
- ‘व्हर्टिसिलियम लेकॅनी’ नामक एंटोमो-पॅथोजेनिक बुरशीच्या मदतीने जैविक कीटकनाशकाचे नवीन औषधीसूत्रण तंत्र विकसित करणारी संस्था – कीटकनाशक सूत्रीकरण तंत्रज्ञान संस्था (IPFT) आणि ICAR-राष्ट्रीय बीज मसाला पदार्थ संशोधन केंद्र, अजमेर.
सामान्य ज्ञान
- फिजी – राजधानी: सुवा; राष्ट्रीय चलन: फिजीयन डॉलर.
- फिनलँड – राजधानी: हेलसिंकी; राष्ट्रीय चलन: युरो.
- फ्रान्स – राजधानी: पॅरिस; राष्ट्रीय चलन: युरो.
- जर्मनी – राजधानी: बर्लिन; राष्ट्रीय चलन: युरो.
- ग्रीस – राजधानी: अथेन्स; राष्ट्रीय चलन: युरो.
- हंगेरी – राजधानी: बुडापेस्ट; राष्ट्रीय चलन: फॉरिंट.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents