Todays One Liners : एका ओळीत सारांश, 09 ऑक्टोबर 2021
जागतिक टपाल दिन - 9 ऑक्टोबर.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
एका ओळीत सारांश, 09 ऑक्टोबर 2021
दिनविशेष
- जागतिक कापूस दिन – 7 ऑक्टोबर.
- 8 ऑक्टोबर 2020 रोजी जागतिक दृष्टी दिन 2020 (ऑक्टोबर महिन्याचा दुसरा गुरुवार) याची संकल्पना – होप इन साइट.
- जागतिक टपाल दिन – 9 ऑक्टोबर.
संरक्षण
- या देशाने ‘झिरकोन हायपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली – रशिया.
आंतरराष्ट्रीय
- ग्रामीण पर्यटनाच्या शाश्वत आणि जबाबदार वाढीसंदर्भात सामायिक उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) आणि _____ यांच्यादरम्यान सामंजस्य करार झाला – संयुक्त राष्ट्रसंघ खाद्यान्न व कृषी संघटना (FAO).
- 1 दशलक्ष पाऊंड किंवा 1.3 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा ‘अर्थशॉट पारितोषिक’ नामक पर्यावरणी पुरस्कार जाहीर करणारा देश – ब्रिटन.
- या शहरात 18 मे ते 21 मे 2021 या कालावधीत जागतिक आर्थिक मंच (WEF) याची वार्षिक बैठक होणार आहे – लुसर्न-बुर्गनस्टॉक, स्वित्झर्लंड.
- दुष्काळ प्रतिरोधक जीनी सुधारित (GM) गहूला मान्यता देणारा जगातला पहिला देश – अर्जेंटिना.
राष्ट्रीय
- केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत ____ कराराच्या अंतर्गत सूचीबद्ध 7 अपाती कार्बनी प्रदूषकांना अनुसंमत करण्यास मंजूरी देण्यात आली – स्टॉकहोम करार.
- जागतिक कापूस व्यापारात, भारताचा प्रोत्साहक कापूस या नावाने ओळखला जाणार – ‘कस्तुरी कापूस’.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय प्राणि सर्वेक्षण विभाग (ZSI) आणि _____ यांच्या दरम्यान जून 2020 मध्ये झालेल्या सामंजस्य कराराला मान्यता दिली – इंटरनॅशनल बारकोड ऑफ लाइफ (iBOL) कॅनेडा.
व्यक्ती विशेष
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) – जे. वेंकटरामू.
- प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांच्या DNAमध्ये बदल करण्यासाठी CRISPR/Cas9 उपकरण विकसित केल्याप्रकरणी रसायनशास्त्रातल्या संशोधनासाठी ‘2020 नोबेल पुरस्कार’चे विजेते – इमॅन्यूअल शार्पेंची (फ्रान्स) आणि जेनफिर डाउडना (अमेरिका).
- पंजाबी साहित्यासाठीच्या ‘2020 ढहान पुरस्कार’चे विजेता – केसरा राम (हरयाणा).
- एन. एस. विश्वनाथन यांच्या जागी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) चौथे डेप्युटी गव्हर्नर – एम. राजेश्वर राव.
क्रिडा
- वॅलेन्सीया शहरात झालेल्या 10000 मीटर धावण्याच्या शर्यतीत 26 मिनिटे 11 सेकंदाचा कालावधी घेऊन विश्वविक्रम करणारा – जोशुआ चेप्तेगी (युगांडा).
राज्य विशेष
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याच्या उद्देशाने ‘जगनअन्ना विद्या कनुका’ योजना सादर करणारे राज्य सरकार – आंध्रप्रदेश.
- देशातले पहिले राज्य, जेथे वीज वितरण कंपनीने ग्राहकांना दारात सेवा देण्यासाठी मोबाइल अॅप तयार केले – छत्तीसगड.
- केशवपुरम जलाशय या शहरात तयार केला जाणार – हैदराबाद, तेलंगणा.
- या राज्याच्या मंत्रिमंडळाने आतिथ्य क्षेत्रासाठी ‘व्यवसाय सुलभता’ धोरणाला मान्यता दिली – महाराष्ट्र.
ज्ञान-विज्ञान
- त्वचेच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी ‘PCL-Fe3O4 फायब्रस मॅट-बेस्ड बॅंडेज’ पट्टी विकसित करणारे – भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू.
सामान्य ज्ञान
- ‘अपाती कार्बनी प्रदूषके विषयी स्टॉकहोम करार’ला भारताची मान्यता – 13 जानेवारी 2006.
- कोमोरोस – राजधानी: मोरोनी; राष्ट्रीय चलन: कोमोरियन फ्रॅंक.
- क्रोएशिया – राजधानी: झगरेब; राष्ट्रीय चलन: कुना.
- क्यूबा – राजधानी: हवाना; राष्ट्रीय चलन: क्यूबन पेसो.
- सायप्रस प्रजासत्ताक – राजधानी: निकोसिया; राष्ट्रीय चलन: युरो.
- झेक प्रजासत्ताक – राजधानी: प्राग; राष्ट्रीय चलन: झेक कोरुना.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents