Todays One Liners : एका ओळीत सारांश, 07 ऑक्टोबर 2021
2020 साली आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागृती दिन (7 ऑक्टोबर) याची संकल्पना – फेस टूडे टुगेदर.
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
दिनविशेष
- 2020 साली आंतरराष्ट्रीय त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना जागृती दिन (7 ऑक्टोबर) याची संकल्पना – फेस टूडे टुगेदर.
अर्थव्यवस्था
- सर्व वैयक्तिक उत्पादासाठी विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) सादर केलेली वर्णकूटन व्यवस्था – हिरवा (सुलभ व समजण्यास सोपे उत्पाद), नारिंगी (साधारणतः जटिल उत्पाद) आणि लाल (जटिल उत्पाद).
आंतरराष्ट्रीय
- 17 नोव्हेंबर 2020 रोजी रशियाच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या 12 व्या BRICS शिखर परिषदेचा विषय – “जागतिक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण वाढ यासाठी BRICS भागीदारी”.
- 5 ऑक्टोबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यकारी मंडळाच्या पाचव्या विशेष सत्राचे अध्यक्ष राहणारी व्यक्ती – डॉ. हर्ष वर्धन (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री).
- भारत आणि या देशाने राखीने राज्य विकास कार्यक्रमासंबंधी सामंजस्य कराराच्या अंतर्गत राखीने राज्यातल्या कृषी यांत्रिकीकरण उपकेंद्रासाठी प्रकल्प करार केला – म्यानमार.
राष्ट्रीय
- कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने _____ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) या संस्थांनी शैक्षणिक साहित्याचे डिजिटल स्वरूपात भारतीय सांकेतिक भाषेत रुपांतर करण्याच्या परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या – भारतीय सांकेतिक भाषा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (ISLRTC).
- CEPI संस्थेद्वारे ‘कोविड 19 लसीच्या केंद्रीकृत मूल्यांकनासाठी प्रयोगशाळांच्या जागतिक जाळ्यामधले एक म्हणून मान्यता प्राप्त जैवतंत्रज्ञान विभागाची एक स्वायत्त संस्था – स्थानांतरणीय आरोग्यशास्त्र व तंत्रज्ञान संस्था (THSTI, फरीदाबाद).
- गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएम स्वनिधी योजनेचा लाभ अधिकाधिक विक्रेत्यांना मिळावा, त्यासाठी मंत्रालयाने ___ या खाद्यपदार्थ घरपोच पुरविणाऱ्या देशातल्या आघाडीच्या कंपनीसोबत परस्पर सामंजस्य करार केला – स्विगी.
- या संस्थेच्यावतीने ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेतला आहे – उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT).
- ही कंपनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) यांच्या भागीदारीत भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उत्कृष्टता केंद्र उभारणार आहे – IBM.
सामान्य ज्ञान
- बेल्जियम – राजधानी: ब्रुसेल्स; राष्ट्रीय चलन: युरो.
- भुटान – राजधानी: थिंपू; राष्ट्रीय चलन: न्गुल्ट्रम.
- बोलिव्हिया – राजधानी: सुक्रे, ला पाझ; राष्ट्रीय चलन: बोलिव्हियानो.
- बोत्सवाना – राजधानी: गॅबोरोन; राष्ट्रीय चलन: पुला.
- ब्राझील – राजधानी: ब्राझीलिया; राष्ट्रीय चलन: रीएल.
- ब्रुनेई – राजधानी: बांडर सेरी बेगवान; राष्ट्रीय चलन: ब्रुनेई डॉलर.
- बल्गेरिया – राजधानी: सोफिया; राष्ट्रीय चलन: लेव्ह.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents