महाभरती सराव प्रश्नसंच 36
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 36
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 36
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairs————— या सैन्य दलाने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संरक्षण व धोरणात्मक अभ्यास विभागामध्ये एक ‘चेअर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यासाठी सामंजस्य करार केला .
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय रेल्वेनी कोणत्या शहरात त्याचे पहिले ‘फिरते उपहारगृह’ उघडले आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairs११वे ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद २०२० ’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले आहे .
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsसर्बियाचा टेनिसपटू नोव्हॅक जोकोव्हिचने एटीपी टूरवरील दुबई खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविताना ग्रीकच्या —————————पराभव केला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsमेक्सिकन खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद कोणी मिळवले .
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairs१९ वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsजर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती पटीने वाढेल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsसाठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsसमपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ………………. असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत उतार असतो अशा शेत जमिनीत करतात
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsनॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना ……………… साली नवी दिल्लीत झाली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा. अ)अमेरिकन यादवी युद्धं संपल्यावर महाराष्ट्रात कापसचे भाव कोसळले. ब)महाराष्ट्रातील दुष्काळातील ईग्रज सरकारने सरवसुलीची सक्ती केली. क) महाराष्ट्रातील शेतक्रयाना सावकरांकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsईग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतांमद्धे वितिय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी …………. यांच्या अध्यश्रतेखाली त्रिदस्य समिति नेमली होती.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या कोल्हापूर सस्थांनाशी संबंध नव्हता ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsजुलै 1812 मध्ये जहागीनदार आणि एलीफिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या एमारतीची रचना एफ.दब्लु . स्टीव्हनसन यांनी केली होती? अ) व्हिक्टोरिया टर्मिनस ब)म्युनिसिपल कार्पोरेशन बिल्डिंग क)द रोयल अलफ्रेड सेलर्स होम ड)पंचिम रेल्वेचे मुख्यालय
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairs1935 च्या भारत सरकरच्या कायध्यासंदर्भात खलील विधाने लक्षात घ्या: अ )ह्या कायध्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली.ब)फेडरल बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.क)रिझर्व्ह बँकेची स्थापना ह्या कायध्यानुसार झाली.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairs15 ऑगस्त 1943 पर्यन्त सुधारित भारत सरकार कायदा,1935 अंतर्गत ………. भाग ……… विभाग विभाग (कलमे) आणि …….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairs1935 च्या कायध्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अमलात आणल्या नाहीत ? अ) भारतमंडळ रद्द ब) भारतीय संगराज्य क) केंद्रातील द्विदल राज्यपद्धती ड)प्रांतीय स्वायत्तता
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsविधान (A) : भारत सरकार कायदा, 1935 अनुसार शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिलेले होते. कारण (R) :भारत सरकार कायदा, 1935 अनुसार संघराज्यीय,प्रांतिक आणि समवर्ती अशा तीन सुच्यांमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या: अ)1935 च्या कायधद्यान्ववे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब)अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क)कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents