इतिहास सराव पेपर 08
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 08
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 08
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- History 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ? ★ जन्म उमराव घराण्यातील ★ जन्म 1774 मध्ये झाला . ★ इंग्लंडचे पंतप्रधान ड्युक ऑफ पोटलंड यांचे ते पुत्र होत.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points………….हे इ.स.1803 ते 1804 या काळात मद्रास प्रांताचे गव्हर्नर होते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ठगांचा बंदोबस्त केला , हे ठग कोणत्या देवतेचे भक्ती करत असत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणास ‘ब्रिटिश साम्राज्याचे शिल्पकार’ असे म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsब्राम्हो समाजाला विरोध करण्यासाठी कर्मठ हिंदूंनी……………….. यांच्या नेतृत्वाखाली एक धर्मसभा बोलविली होती
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points…….यांनी इ.स.1838 साली ‘ तत्वबोधिनी सभा ‘ स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsइ.स.1858 साली देवेंद्रनाथ टागोर यांनी ………………यांना ब्राम्हो समाजाचे आचार्य म्हणून नियुक्ती केली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ‘कृषक प्रजा पार्टीचे ‘ नेतृत्व केले ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधाने कोणाशी संबंधित आहेत ? ★ नंदन कानन या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या ★ पहारवल्ली इन्स्टिट्यूट मध्ये बॉम्बफेक केली ★ विष प्राशन करून शहीद झाल्या.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलॉर्ड कॅनिंग यांनी इ.स.1860 -61 मध्ये दिल्ली परिसरातील दुष्काळ चौकशी करण्यासाठी…….. यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजमीन सुधारणा पद्धत कोणती ते ओळखा : (अ)भूमीवर अधिकार संपूर्ण गावाचा असे(ब)त्याला हिस्सेदाराचा समूह म्हणत.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने कोणाबाबत आहेत ? ब्रिटिश राजकीय अर्थतज्ज्ञ होता.Classical Economy मध्ये पारंगत होता. त्याचा ‘ influence of allow price at corn on the profit of stock हा निंबध प्रसिद्ध होता.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsइ.स.1766 साली ……………याने फक्त सरकारी कामासाठी टपाल सेवा सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points……………हे 1905 च्या वंगभग आंदोलनात प्रचारक म्हणून बंगालमध्ये गेले.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमुंबई , मद्रास , आसाम या ठिकाणी………………. ही जमीन महसूल पद्धत सुरू करण्यात आली (इ.स.1820 साली )
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsश्रद्धा , विजय , अर्जुन ‘ ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी काढली होती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुर्णपणे मराठी भाषेतील मजकुराचे पहिले वृत्तपत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वृत्तपत्रसंपदा साने गुरुजी यांची आहे ? अ)काँग्रेस (ब) विद्यर्थी (क) मानवी समता (ड)साधना (इ)उपासना
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलोकमान्य टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे ” असे कोणी म्हटले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘ सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग ‘ असे काँग्रेसचे वर्णन कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकाँग्रेस ही एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे असे कोणी म्हटले ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंस्था व स्थापना वर्ष याबाबत चुकीची जोडी ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपूना असोसिएशनचे खालीलपैकी संस्थापक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोण Brother in law ‘ नावाने प्रसिद्ध होते ? (अ)दादाभाई नौरोजी (ब)फिरोजशहा मेहता (क) ग वा जोशी (ड) बुद्रुद्दीन तय्यबजी (इ) के टी तेलंग
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती घटना लॉर्ड लिनलिथिगो यांच्या कार्यकाळात घडली नाही ? (अ)फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना (ब)चले जाव चळवळीची घोषणा (क)सिमला संमेलन (ड)वेहेल योजना
Correct
Incorrect
Table of Contents