चालू घडामोडी सराव पेपर 21 मे 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 21 मे 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 21 मे 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 points2020 साली जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 20 मे या दिवशी जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच 2020 साली हा दिवस बी एंगेज्ड या संकल्पनेखाली पाळला गेला. मधुमक्षिका पालनाचे प्रवर्तक अँटोन जन्सा यांचा जन्म स्लोव्हेनिया येथे 1734 साली या दिवशी झाला. हा दिवस पर्यावरणातील मधमाशांच्या भूमिकेची कबुली देतो.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या शहराला गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
Correct
Incorrect
शहराला गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या वर्ष 2019-20 मधील कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात अंबिकापूर, राजकोट, सूरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई या पांच शहरांना 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले. 65 शहरांना 3-स्टार रेटिंग आणि 70 शहरांना 1-स्टार रेटिंग प्राप्त झाले.
-
Question 3 of 10
3. Question
1 points2020 साली आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन ची संकल्पना काय आहे?
Correct
Incorrect
आंतरराष्ट्रीय संग्रहालये परिषद (ICOM) आणि UNESCO या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 18 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो. 2020 साली हा दिन म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अँड इनक्लूजन या संकल्पनेखाली पाळला गेला.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्याने H.A.C.K. या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अॅस्सेलिरेटर केंद्र उघडले?
Correct
Incorrect
H.A.C.K. या ब्रॅंड नावाखाली कर्नाटक राज्याचे पहिले सायबर सुरक्षा-विशिष्ट अॅस्सेलिरेटर केंद्र हे सेंटर ऑफ एक्सलेन्स इन सायबर सेक्युरिटी (CySecK) या नावाने उघडण्यात आले आहे. हे केंद्र भारतीय विज्ञान संस्थान, बंगळुरू येथे आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या देशाच्या संशोधकांनी सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी आयफिल-यू ब्रेसलेट विकसित केले?
Correct
Incorrect
जेनोवा (इटली) येथील इटालियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी या संस्थेच्या संशोधकांनी सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी आयफिल-यू ब्रेसलेट विकसित केले.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला इस्रायल देशाचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले आहे?
Correct
Incorrect
वर्तमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे पाचव्यांदा इस्रायल देशाचे पंतप्रधान बनले. ही निवड पहिल्या 18 महिन्यांकरिता झाली आहे, त्याच्यानंतर बेनी गॅन्टझ हे पद सांभाळणार.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले?
Correct
Incorrect
18 मे 2020 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. 73 वी परिषद ही पहिलीच आभासी आरोग्य परिषद आहे. कोविड-19 महामारीमुळे यंदा केवळ दोन दिवसांची जागतिक आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 18 मे 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयी म्हणजेच जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे झाले. जागतिक आरोग्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी बहामास देशाच्या केवा बेन ह्या होत्या. परिषदेचा मुख्य विषय कोविड-19 महामारीवर केंद्रित आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsशांततेत एकत्र जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
दरवर्षी 16 मे या दिवशी शांततेत एकत्र जगण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. जगभरात शांती, समावेशकता, सहिष्णुता, एकता आणि समजूतदारपणा या गुणांना प्रोत्साहन देण्याकरिता हा दिवस पाळला जातो.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेनी चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3) याची घोषणा केली?
Correct
Incorrect
भारत सरकारच्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन या स्वायत्त संस्थेनी चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3) याची घोषणा केली होती. हा कार्यक्रम 31 मार्च ते 10 मे 2020 या कालावधीत चालला, ज्यात महामारीचा सामना करण्यासाठी नागरिकांकडून नवकल्पना मागवल्या गेल्या.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने रिवायटलायजिंग म्यूजियम्स अँड कल्चरल स्पेसेस विषयक वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केले?
Correct
Incorrect
18 मे 2020 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने रिवायटलायजिंग म्यूजियम्स अँड कल्चरल स्पेसेस विषयक वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्ताने देशभरातला संस्कृतिक वारसा यात दर्शनात मांडला गेला.
Table of Contents