Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -8 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : Current Affairs | चालू घडामोडी सराव पेपर -8 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 8 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 8 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतुषार कांजिलाल ह्यांचे निधन झाले. ते एक प्रसिद्ध _______ होते.
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsIBM कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
-
Question 3 of 25
3. Question
1 points_____ कंपनीने भारतात प्रसारमाध्यमाच्या क्षेत्रात साक्षरता पसरविण्यासाठी एका संस्थेला एक दशलक्ष डॉलरचे अनुदान जाहीर केले.
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला नाट्यसृष्टीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ हा प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान प्रदान केला गेला?
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘कोरोनाव्हायरस’ यामुळे होणार्या आजाराच्या उद्रेकास वैश्विक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोणत्या संघटनेनी घोषित केले?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजैव इंधनावर उडणारे IAFचे पहिले स्वदेशी विमान लेहमध्ये यशस्वीरित्या उतरले. त्या विमानाचे नाव काय आहे?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदेशाची पहिली ‘फ्रूट ट्रेन’कोणत्या राज्याने रवाना केली?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी ———————अँप्लिकेशन तयार करण्यात आले?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsहुंडा प्रतिबंध कायदा ——————-रोजी भारतात जम्मू-काश्मीर वगळता अस्तित्वात आला ?
-
Question 10 of 25
10. Question
1 points36 व्या राष्ट्रीय खेळांच्या अधिकृत शुभंकराचे अनावरण कोणत्या शहरात केले गेले?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविद्या बाळ ह्यांचे निधन झाले. त्या एक प्रसिद्ध ________ होत्या.
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2019-20’ सादर केले .
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकेंद्रीय अर्थसंकल्पात कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती रक्कम वाटप केली गेली?
-
Question 14 of 25
14. Question
1 points_____ हिने गॅर्बिन मुगुरुझाचा पराभव करीत ‘2020 ऑस्ट्रेलियन ओपन’ या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीचे जेतेपद जिंकले.
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रथमच ‘डिफेंस एक्स्पो 2020’ दरम्यान ‘भारत आणि ______ संरक्षण परिषद’ आयोजित करण्यात आली आहे?
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘भारतीय तटरक्षक दल दिन’ कोणत्या दिवसी साजरा केला जातो?
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनर्मदा महोत्सवकोणत्या राज्यात तीन दिवस चालणारा आयोजित करण्यात आला?
-
Question 18 of 25
18. Question
1 points२०१९-२०२० या वर्षासाठी ‘PEN गौरी लंकेश अवॉर्ड फॉर डेमोक्रेटिक आयडेलिझम’ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआर्थिक सर्वेक्षण’ याच्यानुसार, 2019-2020 या वर्षात भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वृद्धीदर किती असण्याचा अंदाज आहे?
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘अद्दू पर्यटन क्षेत्र’ तयार करण्यासाठी भारत आणि ___________ या देशाने पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षर्या केल्या.
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी महिन्याभर चालणारा “एक्युषी पुस्तक मेळावा’ याचे उद्घाटन केले?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या टेनिसपटूने डोमिनिक थिएमचा पराभव करून ‘ऑस्ट्रेलियन ओपन 2020’ या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकवले?
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकवला?
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘अर्थसंकल्प 2020-21’मध्ये हरित ऊर्जेच्या उपकरणांवरील आयात शुल्क ____ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsस्तनपानास समर्थन देणारी धोरणे आणि कार्यक्रम राबविण्याच्या संदर्भात जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक कोणत्या देशाने मिळवला?
Table of Contents