चालू घडामोडी सराव पेपर -4 एप्रिल 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : चालू घडामोडी सराव पेपर – 4 एप्रिल 2020
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 30 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 4 एप्रिल 2020
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 4 एप्रिल 2020
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
-
Question 2 of 25
2. Question
1 points2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजीव महर्षी भारताचे कितवे CAG ( नियंत्रक व महालेखा परीक्षक) आहेत ?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाधवी दिवाण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदावर नेमणूक होणाऱ्या कितव्या महिला ठरल्या आहेत?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsराष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) चे कायर्कारी अध्यक्ष (Executive Chairman) कोण आहेत ?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील कोणत्या शहराला रग्बीचे माहेरघर असे म्हणतात
-
Question 7 of 25
7. Question
1 points2019 या वर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी आयोजक देश म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली होती?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsआर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी राज्यात ———- संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने भारतीय राजकरणातील ‘सुपरमॉम’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता?
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रख्यात नाटककार, अभिनेते,दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कनार्ड यांचे जून 2019 मधे निधन झाले. खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले नाही. ?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsSDG च्या पहिल्याच लिंग निर्देशांकानुसार जगातील 129 देशांच्या यादीत भारत __________ स्थानावर आहे?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsचागोस द्वीपसमूहा बद्दल कोणत्या देशा दरम्यान वाद सरू आहे?
-
Question 13 of 25
13. Question
1 points5 जून 2019 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची संकल्पना/(थींम) कोणती होती?
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशातील डिजिटल पेमेंट्सची सुरक्षितितता आणि संरक्षण मजबूत करण्याबाबत __________यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिति स्थापन करण्यात आली ?
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदेशातील पहिले न्याय शहर म्हणून————हे शहर विकसित केले जात आहे
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsझोपडपट्टी आणि करोना विषयी जागृती नसणाऱ्या भागात लोकांसाठी करोना विषयी जागृती करण्यासाठी ………या शहराने भूत अभियान सुरू केले आहे
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशात आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsGandhis Hinduism:The Struggle Against Jinnahs Islam हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे
-
Question 19 of 25
19. Question
1 points21 जून 2020 रोजी साजरा होणारा सहावा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम…………येथे होणार आहे
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCAA , NPR , NRC अभ्यासासाठी महाराष्ट्र सरकारने …………….यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताच्या सहाय्याने युद्धग्रस्त लोकांसाठीच्या ग्रह निर्माण प्रकल्पाचा भाग म्हणून कोणत्या देशाने त्याच्या पहिल्या मॉडेल गावाचे उद्घाटन केले ?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकोणत्या राज्यात तिसरी आंतरराष्ट्रीय सुर्यफुल बियाणे आणि तेल परिषद २०१९ आयोजित केली जाणार आहे.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsउत्कर्ष २०२२ कशाशी संबधीत आहे
-
Question 24 of 25
24. Question
1 points———– व भारतीय आंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो)ने देशात प्रथमच हायड्रोजन चालीत आटोमोबाइल बस विकसित केली आहे.
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे प्रणव मुखर्जी हे देशाचे ——— माजी राष्ट्रपती ठरले
Table of Contents