Police Bharti Question Paper 313 | Solve Now
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Police Bharti Question Paper | पोलीस भरती सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 313 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 313 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsस्टाफ सिलेक्शन कमिशन SSC च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsGail इंडिया Ltd. चा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कोणत्या राज्यात सूरू करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलोकपाल सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 5 ने नि:शेष भाग जातो
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने नि:शेष भाग जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points3,6,15 यांनी निःशेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points8 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points34*24 या संख्येला 9 ने पुर्ण भाग जात असेल तर * च्या जागी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका बरणीत 40 सोडून सर्व लाल, 36 सोडून सर्व पाणीदार, 44 सोडून सर्व निळ्या, 50 सोडून सर्व पिवळ्या व 46 सोडून सर्व काळ्या काचगोट्या आहेत. जर बरणीत पाचच रंगाच्या काचगोट्या असतील तर बरणीतील एकूण काचगोट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक 7 अंकी संख्या आहे. तिच्यातील पहिल्या व दुसऱ्या अंकांचा गुणाकार मधल्या अंकाएवढा आहे, शेवटचा अंक मधल्या अकांच्या वर्गाएवढा आहे. तिसऱ्या, पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या अंकांची बेरीज उरलेल्या अंकांच्या बेरजेएवढी आहे. तर ती सात अंकी संख्या कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका शेतात काही मेंढ्या व मेंढपाळ एकत्र जमले आहेत. सर्व मेंढपाळ व मेंढ्या यांच्या पायांची एकुण संख्या मोजली असता ती मेंढपाळ व मेंढ्या यांच्या एकुण डोक्यांच्या संख्येच्या चारपटीपेक्षा साठने कमी .येते. तर तेथे असलेल्या मेंढपाळांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाळरानावर काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व त्यांच्या डोक्यांची संख्या . 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका स्टँडवर काही मोटारसायकली व काही बजाजच्या तीनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रीत संख्या 57 असून हँडलची एकत्रीत संख्या 24 आहे तर मोटारसायकली व तीनचाकी रिक्षा यांची संख्या अनुक्रमे किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे, त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना ……. सर्वनामे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“ती” चलाख मुलगी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजे पेरावे ते उगवते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिज हा शब्द स्वतः या अर्थी…………. सर्वनाम म्हणून वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ………… सर्वनाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsगणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमनमाडकडून नांदेडकडे रेल्वेने जाताना लागणारी रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएन. एच 9 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणत्या वर्षी भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित मान्य करार केला आहे ? आणि जागतिक व्यापार संघटना
Correct
Incorrect
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
police bharti question
Table of Contents