Marathi Grammar Test 274 | Solve Now
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
रोज मराठी व्याकरण च्या मोफत टेस्ट सोडविण्यासाठी गूगल मध्ये साठी marathi grammar test mpscexams असे सर्च करा तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 274 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 274 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवाक्याचे अर्थावरुन व विधानांच्या संख्येवरुन……… प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो, त्यास…….. वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsहोकारदर्शक लाच ……… असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points……….. या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेवल वाक्यालाच…….. वाक्य असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपाऊस आला आणि मोर नाचू लागला. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाधुरीने आंबा खाल्ला. वाक्याचा प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजर व्यायाम केला तर शरि बळकट होईल, वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगुरुजी म्हणाले, की पृथ्वी गोल आहे. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsशी! काय हे अक्षर तुझे ! वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. प्रश्नार्थक वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकिती सुंदर अक्षर हे! विधानार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआम्ही सकाळी उठतो. आम्ही फिरायला जातो. केवल वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमोहिनी नाचत असते. वाक्याचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमुलांनो, रांगेत उभे राहा. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsगरिबांची मदत करावी. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजर पाऊस आला तर पीक चांगले येईल. वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsस्मिताला निमंत्रण दिले. ती आली नाही. संयुक्त वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही व्यायाम करतो. मिश्र वाक्यात रुपांतर करा .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा. ‘
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमद्यपान टाळावे. नकारार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो, त्यास…… वाक्य म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनकारदर्शक वाक्यालाच …….. वाक्य असेही म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकधीही खोटे बोलू नये. होकारार्थी करा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents