Marathi Grammar Test 272 | Solve Now
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
रोज मराठी व्याकरण च्या मोफत टेस्ट सोडविण्यासाठी गूगल मध्ये साठी marathi grammar test mpscexams असे सर्च करा तुम्हाला फ्री टेस्ट मिळतील
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 272 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 272 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला ………..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्या क्रियापदास अर्थपूर्ण होण्यास कर्माची गरज असते, त्यास……क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsधातूसाधित + सहायक क्रियापद =
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsज्या क्रियापदामधून होकार दर्शवला जातो. त्यास……. . क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsज्या क्रियापदामधून नकार सुचवला जातो त्यास अकरणरूप क्रियापद म्हणतात हे विधान…………….आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएखादी क्रिया करणे कर्त्याला शक्य म्हणजे क्रिया करण्याचे सामर्थ्य आहे असे त्यातून व्यक्त होते. त्याला ……….. क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअनियमित क्रियापदालाच. ……. क्रियापद असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पध्दतींनी वापरले जाते.त्याला………… . क्रियापद म्हणतात. त्याला
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsक्रियापदातील मूळ धातूला….. धातू असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsक्रिया करण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदास…… क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी गौण क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसिध्द धातूला प्रत्यय लागून बनलेल्या क्रियापदांना…….. क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsव्यक्तीवाचक कर्माना….. कर्म म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवाक्यात अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. हा आंबा “खाऊन टाक”.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकधीही खोटे बोलू नये या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsराम कुत्र्याला “पळवितो”. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsत्याने बोट कापले. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsतो चेंडू “लाथाळतो”.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआहे, नाही, नलगे, नये ही ………… क्रियापदे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअकर्मक धातूंची उदाहरणे ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखाववते. क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबसवितो. क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपक्षी मासा पकडतो. वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवाक्यातील क्रियापद ओळखा. गवळी धार काढतो.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsती मोठ्याने हसली. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents