Marathi Grammar Test 264 | Solve Now
Marathi Grammar Test 264
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 264 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 264 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पध्दतींनी वापरले जाते.त्याला………… . क्रियापद म्हणतात. त्याला
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रियापदातील मूळ धातूला….. धातू असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsक्रिया करण्यासाठी जर बाह्यघटक प्रेरित करत असेल तर अशा क्रियापदास…… क्रियापद म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी गौण क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना ……….. क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsक्रियाविशेषण अव्ययाचे स्वरुपावरुन …….. प्रमुख प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमूळ क्रियाविशेषणांना…… क्रियाविशेषण अव्यये म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsध्वनीची पुनरावृत्ती झालेले शब्द….. क्रियाविशेषण अव्यये प्रकारात मोडतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशब्दयोगी अव्यये हे अविकारी असतात. हे विधान…….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगौणत्वसूचक उभ्यायान्वयी अव्ययाचे सामान्यतः……. प्रकार मानतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर एखादया उभयान्वयी अव्ययाने दोन शब्द एकत्र जोडले तर ते …. जातीचे असतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsउभयान्वयी अव्ययांना…. शब्द असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसंबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमराठीतील एकाच समानार्थी शब्दाचे लिंग वेगवेगळे असु शकतात.हे विधान……….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsहंस या शब्दाचे स्त्रिलिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसाध्वी या शब्दाचे पुल्लिंगी रुप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsग्रंथकर्ता या शब्दाचे स्त्रिलिंगी रुप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsझरा या शब्दाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाळी या शब्दाचे अनेकवचन लिहा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents