Marathi Grammar Test 263 | Solve Now
Marathi Grammar Test
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2024 मराठी व्याकरण टेस्ट
मराठी व्याकरण चे मोफत सराव पेपर मिळविण्या साठी Google वर
“Marathi Grammar Test mpscexams”
असे सर्च करा
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 263 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 263 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points“परोक्ष” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘शाश्चत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमुहाला लागू पडतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकुपमंडूक या शब्दाचा अलंकारिक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचर्पट पंजरी’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाझे पुस्तक’ या शब्दातील माझे हा शब्द ……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. तो मुलगा “अशक्त” आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsप्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील आत्मवाचक सर्वनामाचे योग्य उदाहरण कोणते?
अ) तू स्वत: जाऊन ये.
ब) स्वत: जाऊन ये.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “आपण अभ्यास करू?”
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील अधेरेखीत सर्वनामाचा प्रकार ओळखा जो अभ्यास करेल “तो” परिक्षेत पास होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमी परिक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points“स्वतः” केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही.’ या वाक्यातील “स्वतः” सर्वनामाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभाववाचक नामाचे गट पडतात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात. हे विधान खरे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points`श्रीमंतांना गर्व असतो`. या वाक्यातील नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsधातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला………………. नाम असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ………… सर्वनाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?”
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points“कोण” ही गर्दी! अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअधिविशेषण व विधिविशेषण हे विशेषणाचे स्थानावरुन दोन प्रकार पडतात. हे विधान……………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंख्येत न मोजता येणाऱ्या नामांपूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना….. विशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents