दिनविशेष : ८ मार्च – International Women’s Day | जागतिक महिला दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
898

International Women’s Day | जागतिक महिला दिन

८ मार्च : जन्म

१८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)
१८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८)
१८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म.
१९२१: गीतकार साहीर लुधियानवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८०)
१९२८: कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.
१९३०: कवी, कादंबरीकार आणि नाटककार चिंतामण त्र्यंबक खालोलकर उर्फ आरतीप्रभू यांचा जन्म. (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
१९३१: प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै २०१०)
१९६३: भारतीय क्रिकेटपटू गुरुशरणसिंग यांचा जन्म.
१९७४: अभिनेता फरदीन खान यांचा जन्म.

 

International Women’s Day | जागतिक महिला दिन

८ मार्च : मृत्यू

१७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०)
१९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८)
१९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
१९८८: भारतीय गायक-गीतकार अमर सिंग चमकिला यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९६०)

 

International Women’s Day | जागतिक महिला दिन

८ मार्च : महत्वाच्या घटना

१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.
१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
१९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.
१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.
१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.
२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

 

International Women’s Day | जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

International Women’s Day | जागतिक महिला दिन

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम