6 March Dinvishesh। दिनविशेष : ६ मार्च – राष्ट्रीय दंतवैद्य दिन
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
6 March Dinvishesh
६ मार्च : जन्म
१४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)
१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.
१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.
१९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.
१९४९: पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.
१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.
१९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.
6 March Dinvishesh ६ मार्च : मृत्यू
१९४७: ब्रिटीश भूराजनीतिज्ञ आणि राजकारणी मकिंडर हॉलफोर्ड जॉन यांचे निधन.
१९६७: कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.
१९६८: साहित्यिक नारायण गोविंद चापेकर उर्फ ना. गो. चापेकर यांचे निधन.
१९७३: नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन लेखिका पर्ल एस. बक यांचे निधन. (जन्म: २६ जून १८९२)
१९८१: रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य गो. रा. परांजपे यांचे निधन.
१९८२: आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचे निधन.
१९८२: जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या अॅन रँड यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९०५)
१९९२: सुप्रसिद्ध मराठी लेखक रणजीत देसाई यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२८)
१९९९: हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते सतीश वागळे यांचे निधन.
२०००: कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती नारायण काशिनाथ लेले यांचे निधन.
6 March Dinvishesh ६ मार्च : महत्वाच्या घटना
१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
१९०२: रेआल माद्रिद फुटबॉल क्लब ची स्थापना झाली.
१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली.
१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.
१९५७: घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.
१९६४: कॅशियस क्ले यांनी मुहम्मद अली ये नाव धारण केले.
१९७१: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला.
१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.
१९९२: मायकेल अँजेलो हा संगणक विषाणू पसरण्यास सुरवात झाली.
१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.
१९९८: गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
१९९९: राष्ट्रपती के. आर. नारायण यांच्या हस्ते जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब केला.
२००५: देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.
राष्ट्रीय दंतवैद्य दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
6 March Dinvishesh
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents