दिनविशेष :६ फेब्रुवारी

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
405

६ फेब्रुवारी   : जन्म

  • १९११: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४)
  • १९१२: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
  • १९१५: आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)
  • १९४५: जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९८१)
  • १९५२: ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.
  • १९८३: क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.

६ फेब्रुवारी  : मृत्यू

  • १८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३)
  • १९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१)
  • १९३९: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.(जन्म: १० मार्च १८६३)
  • १९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १८९५)
  • १९७६: चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)
  • १९९३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९४३)
  • २००१: केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.

६ फेब्रुवारी  : महत्वाच्या घटना

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम