दिनविशेष : २६ ऑक्टोबर

( आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन )

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
180

  २६ ऑक्टोबर: जन्म

१२७०: संत नामदेव यांचा जन्म.

१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म.

१८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म.

१९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म.

१९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म.

१९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म.

१९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

१९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म.

२६ ऑक्टोबर: मृत्यू

१९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन.

१९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन.

१९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

१९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन.

१९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन.

२६ ऑक्टोबर : महत्वाच्या घटना

१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

१९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष : २६ ऑक्टोबर

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम