महत्त्वाची बातमी : पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर मुदतवाढ GR पहा – 17,130 पदांची पोलीस भरती!

Maharashtra Police Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,235

Maharashtra Police Bharti 2022

 

Police bharti 2022 : पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवारांकडुन अर्ज स्वीकारण्याबाबत दि. 30 नोव्हेंबर हा अंतिम दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे. परंतु उमेदवारांना अर्ज भरण्याबाबत येत असलेल्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील GR खाली वाचा.

 

Maharashtra Police Bharti 2022 : राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.  15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Maharashtra Police Bharti 2022

  • राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
  • अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

पोलीस भरती मुदतवाढ GR पहा 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Maharashtra Police Bharti 2022,

Maharashtra Police Bharti 2022 updae

पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ,

पोलीस भरती,

15 days extension for filling police recruitment application ,

deputy chief minister fadnavis,

पोलीस भरती मुदतवाढ GR

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम