13 January Dinvishesh | दिनविशेष : १३ जानेवारी

13 January Dinvishesh

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
519

13 January Dinvishesh | दिनविशेष : १३ जानेवारी 

13 January Dinvishesh : जन्म

१९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)

१९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)

१९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.

१९४८: जोधपूरचे राजा गज सिंघ यांचा जन्म.

१९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.

१९८२: पाकिस्तानी क्रिकेटपटू कमरान अकमल यांचा जन्म.

१९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.

13 January Dinvishesh : मृत्यू

१८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)

१९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.

१९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.

१९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)

१९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.

२००१: संस्कृत पंडित आणि लेखक श्रीधर गणेश दाढे यांचे निधन.

२०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)

२०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)

13 January Dinvishesh : महत्वाच्या घटना

१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.

१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.

१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.

१९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.

१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष झाले.

१९५७: हिराकुंड धरणाचे उद्घाटन झाले.

१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.

१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

१९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेसहि रेल्वेगाडी सुरु झाली.

२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम