दिनविशेष : 10 नोव्हेंबर [ जागतिक विज्ञान दिन ]

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
353

जागतिक विज्ञान दिन : १० नोव्हेंबर

१० नोव्हेंबर : जन्म

१८१०: फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म.

१८४८: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म.

१८५१: प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म.

१९०४: श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म.

१९१९: एके ४७ बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म.

१९२५: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म.

१९४४: किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

१९५२: सुप्रसिद्ध लेखिका सानिया उर्फ सुनंदा बलरामन् यांचा जन्म.

१९६४: हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

१० नोव्हेंबर : मृत्यू

१६५९: विजापूरचे सरदार अफजलखान यांचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

१९२०: स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन.

१९२२: शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

१९३८: तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन.

१९४१: संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार ल. रा. पांगारकर यांचे निधन.

१९८२: रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन.

१९९६: सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचे निधन.

२००३: झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन.

२००९: अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.

२०१३: भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन.

१० नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१६५९: शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.

१६९८: ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

१९९०: भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

१९५८: गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

१९६०: नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

१९८३: बिल गेट्स यांनी विंडोज १.० प्रकाशित केले.

१९९९: शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा तानसेन सन्मान गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

२००१: ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

२००६: तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.

जागतिक विज्ञान दिन हार्दिक शुभेच्छा !!!


✔ तुमचा एक Share व  Like  तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष : 10 नोव्हेंबर [ जागतिक विज्ञान दिन ]

MPSCExams | महाराष्ट्रातील सर्व नवीन जाहिराती | Free Job Alert 2024

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम